वीजमीटरमध्ये फेरफार करून रिमोट किट लावून विजेची चोरी करणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील एका उद्योजकावर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. यात एक लाख ३५ हजार ४६६ युनिटची २४ लाख ७२ हजार १६० रुपयांची वीज चोरी केल्याचे आढळले आहे. ...
Terrorist attack: पोलिसांनी सांगितले की प्रत्यक्षदर्शींनी हल्लेखोरांपैकी एकाची ओळख पटविली आहे. जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेशी संबंधीत मुफ्ती अल्ताफ असे या दहशतवाद्याचे नाव आहे. ...
Raj Kundra Arrest : अद्याप शिल्पा शेट्टीची चौकशीची गरज भासत नसून तिला समन्स बजावण्याची आवश्यता नसल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. ...
Raj kundra : प्रदीप बक्षी हा कुंद्राचा नातेवाईक असून केनरिन प्रा. लि. कंपनीद्वारे चालवली जात होती. राज कुंद्राने आर्म्स प्राईम मीडिया प्रा. लि. कंपनी स्थापन करून केरीन प्रा. लि. कंपनीसाठी हॉटशॉट्स हे ऍप विकसित केले. मात्र, या प्रकरणानंतर मुंबईत खळबळ ...
Crime news Hingoli: कनेरगाव येथील मुलीचा एप्रिल २०२१ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्याठिकाणी तपासणीत ती मुलगी अगोदरच गरोदर असल्याचे समोर आले. ...