लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
निर्वस्त्र अवस्थेत नवविवाहितेचा मृतदेह सापडला; विरारमधील धक्कादायक घटना - Marathi News | The body of the newlywed was found naked in nalasoopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्वस्त्र अवस्थेत नवविवाहितेचा मृतदेह सापडला; विरारमधील धक्कादायक घटना

विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास करत आहे. ...

वृद्धेला घरात बांधून सात लाखाचा दरोडा; वॉचमनसह तिघांवर गुन्हा, उल्हासनगरातील घटना - Marathi News | A robbery of seven lakhs tied to an old man in a house; Crime against three including Watchman, incident in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्धेला घरात बांधून सात लाखाचा दरोडा; वॉचमनसह तिघांवर गुन्हा, उल्हासनगरातील घटना

घरातील कपाटातून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख ३७ हजाराचा ऐवज चोरी करून पोबारा केला. ...

आर्यन प्रकरणाचा तपास दिल्लीच्या पथकाकडे; एनसीबी महासंचालकांचा निर्णय - Marathi News | Delhi team investigates Aryan case; Decision of NCB Director General | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन प्रकरणाचा तपास दिल्लीच्या पथकाकडे; एनसीबी महासंचालकांचा निर्णय

विशेष पथकाकडे सोपविलेली सहाही प्रकरणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असल्याने महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे. सं ...

अल्पवयीन मुलीचे भररस्त्यात घेतले ‘चुंबन’; तरुणाला ४ वर्षे कारावास, २०१४ मधील घटना - Marathi News | The incident of committing obscene act with a minor girl has taken place in Goregaon, Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलीचे भररस्त्यात घेतले ‘चुंबन’; तरुणाला ४ वर्षे कारावास, २०१४ मधील घटना

गोरेगावमध्ये २०१४ मध्ये हा प्रकार घडला होता. ...

T20 World Cup 2021: पाक संघाला पाठिंबा देणं पडलं महागात, पतीनं पोलीस ठाण्यात दाखल केली पत्नी विरोधात तक्रार - Marathi News | t20 world cup 2021 rampur husband registered fir against own wife for supporting pakistan cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक संघाला पाठिंबा देणं पडलं महागात, पतीनं पोलीस ठाण्यात दाखल केली पत्नी विरोधात तक्रार

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये यंदा पाकिस्तानच्या संघानं भारतावर सहज विजय प्राप्त करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्यानंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आणि अनेकांनी पाकिस्तानच्या संघाचं कौतुक देखील केलं. ...

Nawab Malik Daughter’s Letter: १२ जानेवारीच्या रात्री काय घडलं?; नवाब मलिकांच्या मुलीचं खुलं पत्र, सगळं सांगितलं... - Marathi News | Nawab Malik's Daughter Nilofer malik khan Issues Open Letter On Husband's Arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' रात्री काय घडलं?; मलिकांच्या मुलीचं खुलं पत्र, सांगितला कटू अनुभव

Nawab Malik vs Sameer Wankhede: नीलोफरनं याबाबत पत्र लिहित फ्रॉम इ वाइफ ऑफ एन इनोसेंटर द बिगनिंग असं कॅप्शन दिलं आहे ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत, PMLA कोर्टाचा निर्णय - Marathi News | Anil Deshmukh remanded in judicial custody for 14 days by PMLA court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत, PMLA कोर्टाचा निर्णय

अनिल देशमुख यांना मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, आता ईडीच्या कोठडीतून देशमुख यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात येईल ...

आईकडे कर्ज वसुलीसाठी येत होता एजंट, मुलगी पडली प्रेमात अन्... - Marathi News | Daughter fell in love with recovery agent, got married in police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईकडे कर्ज वसुलीसाठी येत होता एजंट, मुलगी पडली प्रेमात अन्...

Daughter fell in love with recovery agent : मिळालेल्या माहितीनुसार, रितू नावाची मुलगी झारखंडमधील हजारीबागची रहिवासी आहे, तर अमर नावाचा तरुण बराडीहमध्ये राहतो. ...

मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार? SIT न्यायालयाचे दार ठोठावणार - Marathi News | Will Malik's son-in-law's bail be canceled? SIT will knock on the door of the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार? SIT न्यायालयाचे दार ठोठावणार

एनसीबीने समीर खान यांच्या संदर्भातील प्रकरणावर एक निर्णय घेतला आहे. मलिक यांचे जावई समीर खान यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एसआयटी आता कोर्टात जाण्याचा विचार करत असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे ...