Sameer Wankhede vs Nawab Malik Case high Court: समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात मंत्री नवाब मलिकांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यावर कोर्टाने अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. ...
या कारमध्ये चार जण बसलेले होते. ते थोडक्यात बचावले. ही संपूर्ण घटना तेथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...
Gujarat Rape News : पोलिसांना तिच्या मृतदेहाजवळ मोबाइल फोनही सापडला होता. जेव्हा पोलिसांनी मोबाइल चेक केला तर समजलं की, तरूणी गुजरातच्या नवसारीमधील आहे. ...
यावेळी मोर्चेकऱ्यांवर वज्र वाहनातून पाण्याचा मारा करण्यात आला. शुक्रवारच्या तणावामुळे शहरात काही तरी अघटित घडणार, अशी अटकळ बांधली जात होती. ही भीती खरी ठरली. बंदच्या अनुषंगाने अमरावती शहरातील बहुतांश दुकाने आज उघडलीच नाही. ...
Crime News: जमिनीच्या वादातमधून शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी एका महिलेने तिच्याच बहिणीच्या सासऱ्याची हत्या करण्याचा कट आखला. तसेच त्यामध्ये तिने तिची आई, भाऊ यांच्याबरोबरच तिच्या पतीलाही सभागी करून घेतले. ...
विकासकाने एफएसआय घेण्याच्या मोबदल्यात ठरलेल्या ८८ लाख रुपयांची फसवणूक करत गुंडांच्या सहाय्याने बळजबरी जागेचा कब्जा घेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात ६ जणां विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे . ...