फिर्यादी आणि त्यांच्या भावाला रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावते, असे सांगून विश्वास संपादन केला. नोकरी लावण्यासाठी संजीवनी हिने फिर्यादीकडून साडेआठ लाख रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादिस व त्यांच्या भावाला नोकरी न लावता फसवणूक केली. ...
K P Gosavi's Audio Clips : के पी गोसावी हा एनसीबी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं अज्ञात व्यक्तीला सांगत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे. या ४ ऑडिओ क्लिपबाबत नवाब मलिक यांनी माहिती देत के पी गोसावीचे हे संभाषण असल्याचं नमूद केले आहे. ...
Crime News : महिलेने दुसरं लग्न केलं म्हणून पीडित कुटुंबाला अमानुष शिक्षा देण्यात आली आहे. तसेच कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला असून तब्बल 11 लाखांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे. ...
नगरपालिकेच्या नगररचना विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याचे समजताच नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी फटाके उडवले. ...