लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Action By Anti Corruption Bureau: एक लाखांची लाच घेताना वनपाल, वनरक्षक जाळ्यात - Marathi News | Action By Anti Corruption Bureau Forest ranger forest ranger caught taking bribe of one lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Action By Anti Corruption Bureau: एक लाखांची लाच घेताना वनपाल, वनरक्षक जाळ्यात

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शिरुर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात सापळा रचून कारवाई केली ...

Nawab Malik vs Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख, नवाब मलिकांचा पुन्हा हल्लाबोल - Marathi News | Nawab Malik vs Sameer Wankhede: Muslim religion mentioned in Sameer Wankhede's school certificate, Nawab Malik attacked again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख, नवाब मलिकांचा पुन्हा हल्लाबोल

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Party) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विर ...

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीकडून नातलगाचाच चाकू भोसकून खून - Marathi News | husband stabs relative to death after knowing wife's relationship with him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीकडून नातलगाचाच चाकू भोसकून खून

खूनानंतर आरोपीने पोलिस स्टेशनला जाऊन आत्मसमर्पण केले. ...

तीन वर्षाच्या मुलाला विषारी औषध पाजून संपविले; आईला न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Killed a three-year-old boy by poisoning him Mother sentenced to life imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन वर्षाच्या मुलाला विषारी औषध पाजून संपविले; आईला न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

आईने स्वत:ही गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ...

तरुणींची छेड काढणाऱ्याला दिली अनोखी शिक्षा, करायला लावलं रक्तदान! - Marathi News | jharkhand rims blood donation eve teasing punishment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणींची छेड काढणाऱ्याला दिली अनोखी शिक्षा, करायला लावलं रक्तदान!

झारखंडमधील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (RIMS) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतं. आता एका वेगळ्याच कारणासाठी या इन्स्टिट्यूटची चर्चा आहे. ...

बोंबला! टेस्ट राइडच्या नावाखाली शोरूममधून ३.५ लाखांची बाइक घेऊन गायब झाला तरूण आणि मग... - Marathi News | Bengaluru : Man vanishes with royal enfield bike from showroom name of test ride | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! टेस्ट राइडच्या नावाखाली शोरूममधून ३.५ लाखांची बाइक घेऊन गायब झाला तरूण आणि मग...

तरूण सोमवारी दुपारी १.३० वाजता बंगळुरूच्या राजाजीनगरमधील एक शोरूममधून रॉयल एनफील्ड बाइक टेस्ट राइडसाठी गेला होता. ...

नात्याला काळीमा! भाऊच निघाला बहिणीचा खूनी; सत्य उघड होताच पोलीसही झाले हैराण - Marathi News | The Police Has Revealed The Murder Of The Teenager In Meerut, The Accused Cousin arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! भाऊच निघाला बहिणीचा खूनी; सत्य उघड होताच पोलीसही झाले हैराण

बाथरुममध्ये युवतीचा मृतदेह सापडल्यानंतर विशाल आणि त्याच्या कुटुंबाने आयोजक आणि शिपाई यांच्यासोबत वाद घातला. ...

डॉक्टरांनी १४ वर्षांच्या मुलीची विचारपूस केल्यावर ४ वर्षांपूर्वीचा 'तो' प्रकार उघडकीस - Marathi News | After questioning the 14-year-old girl the doctor revealed the type of 4 years ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉक्टरांनी १४ वर्षांच्या मुलीची विचारपूस केल्यावर ४ वर्षांपूर्वीचा 'तो' प्रकार उघडकीस

आईने मुलीला त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये नेले होते ...

Online Fraud: तरुणीने ओटीपी शेअर केला अन् पावणे दोन लाखांना फटका बसला - Marathi News | The young woman shared the OTP and loss 2 lakh in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Online Fraud: तरुणीने ओटीपी शेअर केला अन् पावणे दोन लाखांना फटका बसला

सायबर चोरट्यांनी तिच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ८१ हजार रुपये ट्रान्सफर करुन बँक खाते रिकामे केले. ...