देवकरने त्याची चित्रफीत बनविली असून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रचंड मानसिक तणावाखाली गेलेल्या तरुणाने याची माहिती पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम व उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना दिली. या तरुणाच्या फिर्यादीनंतर देवकरला अटक करण्यात आली. ...
वागळे इस्टेट, रामचंद्रनगर, वैतीवाडी येथील एका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर तो वास्तव्याला होता. तो बंगळुरू येथे वैद्यकीय विभागामध्ये फिजिओथेरपीच्या प्रथम वर्ष वर्गात शिकत होता. ...
IT Raids In Gujarat’s Ahmedabad : आयकर विभागाने 40 ठिकाणी छापे टाकले आहेत. अहमदाबाद, मुंबई आणि दिल्लीसह अनेक शहरांमध्ये आयकर विभाग तपास करत आहे. अहमदाबादमध्ये आयकर विभागाने एकाच वेळी 25 ठिकाणी छापे टाकले. ...
हृषीकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला तर ते पुराव्यांची छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा दावा ईडीने केला आहे. तर देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांचे ११ कंपन्यांवर नियंत्रण असल्याचे प्राथमिक तपासातून उघडकीस आले आहे. त्यातील ब ...
विस्काॅन्सिन राज्यातील वाॅकेशा या शहरात ही घटना घडली. घटनेचा व्हिडिओदेखील काही स्थानिकांनी शेअर केला आहे. लाल रंगाची एसयूव्ही भरधाव वेगाने रॅलीमध्ये घुसली आणि त्याखाली अनेक जण चिरडल्या गेले. पाेलिसांची गाडीही एसयूव्हीचा पाठलाग करताना व्हिडिओमध्ये दिस ...