लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

दोस्तीत कुस्ती! मित्राच्या फोनमध्ये होता बहिणीचा फोटो, डिलीट करण्याच्या वादातून केली निर्घृण हत्या  - Marathi News | up ghaziabad sister photo controversy attack knife friend murder police crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोस्तीत कुस्ती! मित्राच्या फोनमध्ये होता बहिणीचा फोटो, डिलीट करण्याच्या वादातून केली निर्घृण हत्या 

Crime News : मोबाईलमध्ये आरोपीच्या बहिणीचे काही फोटो होते. वारंवार सांगूनही मित्र ते फोटो डिलीट करत नव्हता. त्यामुळेच आरोपीने त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. ...

आयएएस अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, सायबर सेलकडून तपास सुरू - Marathi News | IAS officer's pornographic video goes viral, probe launched by cyber cell in UP lucknow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयएएस अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, सायबर सेलकडून तपास सुरू

आएएएस अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ मार्च महिन्याच्या अगोदरचा आहे. या अधिकाऱ्यासा हनी ट्रॅपमध्ये अडकवून हा व्हिडिओ बनविण्यात आला आहे. महिलेने अगोदर जाळ्यात अडकवून अधिकाऱ्याचा व्हिडिओ बनविला. ...

नात्याला काळीमा! जन्मदात्या आईची मुलीनेच केली हत्या: कारण वाचून बसेल मोठा धक्का; अशी झाली पोलखोल - Marathi News | faridabad blind murder case solved police crime branch arrest two accused daughter killed her mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! जन्मदात्या आईची मुलीनेच केली हत्या: कारण वाचून बसेल मोठा धक्का; अशी झाली पोलखोल

Crime News : अल्पवयीन मुलीनेच आपल्य़ा जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Shocking! पतीला पत्नीवर होता संशय, वॉशरूमचा दरवाजाही बंद करू देत नाही; चेक करत होता प्रायव्हेट पार्ट - Marathi News | Shocking! Indian woman alleges torture by husband runs from puller to post for justice | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! पतीला पत्नीवर होता संशय, वॉशरूमचा दरवाजाही बंद करू देत नाही; चेक करत होता प्रायव्हेट पार्ट

महिलेचा आरोप आहे की, तिचा पती बाथरूमचाही दरवाजा बंद करू देत नाही. इतकंच नाही तर तो तिचा प्रायव्हेट पार्टही चेक करत होता. ...

Shocking! बाथटबमध्ये बुडवून गर्लफ्रेन्डची केली हत्या, कारण वाचून चक्रावून जाल... - Marathi News | Dubai : Boyfriend kills his girlfriend by drowning her in a bathtub, reason will shock you | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Shocking! बाथटबमध्ये बुडवून गर्लफ्रेन्डची केली हत्या, कारण वाचून चक्रावून जाल...

एका रिपोर्टनुसार, या व्यक्तीने आधी मित्रांकडे दावा केला होता की, त्याच्या गर्लफ्रेन्डची तब्येत केल्या काही दिवसांपासून ठीक राहत नाही आणि तो तिला बरं करण्याचा प्रयत्न करत आहे. ...

तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत तरुणींना बेदम मारहाण करणाऱ्या 'त्या' टवाळखोरांना अटक  - Marathi News | 5 People arrested for beaten for wearing short clothes, molestation of 2 young women in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत तरुणींना बेदम मारहाण करणाऱ्या 'त्या' टवाळखोरांना अटक 

Crime News : दोन तरुणींचा विनयभंग देखील करण्यात आला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. अखेर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. ...

महिलेसह दोन मुलांना भररस्त्यात लाठ्या-काठ्याने मारहाण; मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतीय व्हिडीओ - Marathi News | Two children, including a woman, were beaten with sticks; The video went viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेसह दोन मुलांना भररस्त्यात लाठ्या-काठ्याने मारहाण; मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतीय व्हिडीओ

video get viral of openly beating of woman and two youths : व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...

भीषण! भयंकर!! भयानक!!! डोळा काढला, बोटं चिरडली; ८ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या - Marathi News | Brutal Murder After Rape Of 8 Year Old Girl In Munger Eyes Removed Crushed Fingers Of Hands | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीषण! भयंकर!! भयानक!!! डोळा काढला, बोटं चिरडली; ८ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या

संपूर्ण गावात संतापाचं वातावरण; मृत मुलीच्या कुटुंबाचा आक्रोश ...

नक्षलवाद्यांनी घडवून आणला लँडमाइनचा स्फोट, एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी - Marathi News | Naxals detonate landmine, killing one and injuring 11 in dantewada chatisgarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नक्षलवाद्यांनी घडवून आणला लँडमाइनचा स्फोट, एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी

Naxal Blast In Dantewada: नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात बोलेरो गाडीचा चुराडा झाला. ...