Rana Kapoor : लुटियन्स दिल्लीमधील एक बंगला खरेदी करण्यासाठी १,९०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी एका रिअल्टी कंपनीकडून ३०७ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप राणा कपूर आणि त्यांची पत्नी बिंदू कपूर यांच्या विरुद्ध आहे. ...
Crime News : अटक केलेल्यांपैकी खामकर व पिट्टू हे पनवेलचे राहणारे असून, पाटील हा पेण येथे राहतो. सुभाष पाटील याने बीएस्सी (केमिकल)चे शिक्षण घेतले असल्याने त्याला ड्रग्जविषयी माहिती होती. ...
Mumbai : कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्स येथील तेरापंथ भवनात उत्तर प्रादेशिक विभागाकडून मालमत्ता तक्रारदारांना परत करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
Mumbai : पाल या संजयनगरच्या पठाणवाडी परिसरात पती सुखराज आणि दोन मुलांसह राहतात. त्यांचे पती रिक्षाचालक असून पाल या साडेचार हजारावर नोकरी करत संसाराला हातभार लावतात. ...
शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा आश्रमातील निवासी शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रथमेश अवधूत सगणे (११) या मुलाचा ७ ऑगस्ट २०१६ रोजी नरबळीच्या उद्देशाने गळा चिरण्यात आला होता. ...
Crime News : झारखंडमधील धनबादच्या एका पित्याने दीड वर्षांपूर्वी आपली मुलगी मंजुम आरा हिचा विवाह मोहमद रियाजुदनदिन अन्सारी याच्याशी लावून दिला. विवाहाआधी आम्हाला हुंडा वा भेटवस्तू नको,असे सांगणाऱ्या पतीने लग्न होताच वाहनाची मागणी केली. ...
या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात २८ डिसेम्बर रोजी बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम सह अन्य कायदे कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलं आहे . ...