"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
Pocso Case : गोविंद जाधव याला कल्याण येथील विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी ६ वर्षे ११ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
Murder Case : कबुलीसाठी आरोपीने पोलीस ठाण्याआधी कारागृह गाठले ...
MNS activists detained for chanting Hanuman : सकाळी या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसेचे सरचिटणीस आणि अन्य मनसैनिकांनी शिवाजी पार्क ठाण्याच्या अगदी खालीच असलेल्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण केले. ...
Attack on Police : कोकिसरे येथील घटना; कर्मचारी गंभीर जखमी, संशयितावर गुन्हा दाखल ...
मीरा रोड : पत्नीसोबत शेजाऱ्यास बोलताना पाहून संशय आल्याने त्यातून पतीने साथीदारांना बोलावून शेजाऱ्यास मारहाण केल्याचा गुन्हा गुरुवारी भाईंदर ... ...
माजिद खान साहब खान (रा. पंचपीर चावडी, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. ...
Crime News: गुन्हा घडल्यानंतर आरोपीला जेरबंद करण्यासोबतच गुन्ह्याशी संबंधित मुद्देमालही पोलीस जप्त करतात. प्रत्येकवेळी हा मुद्देमाल शस्त्रेच असतो, असे नाही ...
Crime News: मुलाला होत असलेली मारहाण बघून त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ...
Dr. Payal Tadvi suicide case:डॉ. पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या तीन डॉक्टरांपैकी डॉ. भक्ती मेहर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी आरोपातून मुक्ततेसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. ...
Kirit Somaiya: सोमय्या यांच्या वकिलांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात जाऊन दोघांनीही याप्रकरणी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याचे पोलिसांना कळवले आहे. पोलिसांनीही अटकपूर्व जामिनाच्या माहितीला दुजोरा दिला आहे. ...