सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही... दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना... SIRचे काम करण्यासाठी बीएलओंना 'आमिष'...! कुटुंबासह मोफत पर्यटन आणि 'फाइव्ह स्टार' जेवण मिळणार, कुठे... "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल पुणे पोलिसांची मध्यप्रदेशमध्ये जाऊन मोठी कारवाई; पिस्तूलच्या कारखान्यावर छापा, ४७ जण ताब्यात मुंबई - धारावीतील नवरंग कंपाउंडमध्ये भीषण आग Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे सोलापूर - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर येथील मध्यवर्ती एसटी स्टँडची केली पाहणी; परिसर अस्वच्छता असल्याबाबत व्यक्त केली नाराजी यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले... अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय... नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली... हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ कर्नाटकच्या राजकारणात खळबळ अन् "माझे सर्व १४० आमदार माझ्यासोबत," डी.के. शिवकुमार यांचे थेट विधान 'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा... Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
सायंकाळच्या वेळेत जड वाहनांना मनाई असतानाही चालकाने त्या भागात नियमाचे उल्लंघन करून, भरधाव वेगाने मिक्सर ट्रक चालवला ...
मुलाने संतापाच्या भरात युवकाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर वार करून त्यांचा जागीच मृत्यू घडवला ...
पोलिसांनी स्वतःहून दिली तक्रार ...
महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून सासऱ्याची हत्या केली. त्यानंतर सासऱ्याचा मृतदेह बाजरीच्या शेतात फेकून दिला. ...
हॉटेलमधून मरीन पोलिसांना कॉल आला की, रुममधून दुर्गंधी येतेय. त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरवाजा तोडण्यात आला. आत गेल्यानंतर जे दृश्य नजरेस पडले, ते हादरवून टाकणारं होतं. ...
young woman raped in Delhi Latest News: मैत्रिणीने पार्टीसाठी बोलावून घेतलं. तिथे तिचे मित्रही आलेले होते. ते दारु प्यायले. तरुणीला नशा चढताच तिच्या दारूमध्ये ड्रग्ज मिसळले. नंतर जे घडलं ते धक्कादायक होतं. ...
इंदूरहून कटनीपर्यंत ६८९ किमी अंतरावर अर्चनाच्या बेपत्ता होण्यामागचे कारण शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. ...
याप्रकरणी सूर्यवंशी यांची बाजू मांडताना यापूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाने विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी विनंती केली होती. ...
पत्नीच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा ...
Stepmom Stepson Crime News: सावत्र आई नीलूने सांगितलं की, पिंटू अनेकदा तिच्याशी गैरवर्तन करायचा... ...