लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
'संमतीने शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणे म्हणजे बलात्कार नाही'; कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, ३ वर्षांनी तरुणाची सुटका - Marathi News | Refusing to marry after consensual physical relation is not rape Important decision of Surat court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'संमतीने शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणे म्हणजे बलात्कार नाही'; कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, ३ वर्षांनी तरुणाची सुटका

सूरत सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणातून आरोपी तरुणाची निर्दोष मुक्तता केली. ...

पाडसवान हत्याकांड: तपास भक्कम करण्यासाठी साक्षीदारांचे न्यायालयात जबाब नोंदवण्यास सुरुवात - Marathi News | Padaswan murder case: Witness statements to be recorded in court to strengthen investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाडसवान हत्याकांड: तपास भक्कम करण्यासाठी साक्षीदारांचे न्यायालयात जबाब नोंदवण्यास सुरुवात

आरोपींची पसार झालेली बहीण जयश्रीचा शोध गुन्हे शाखेची तीन पथके घेत आहेत. ...

Kolhapur: कारवरील स्टिकर पोलिस अधीक्षकांच्या नजरेत आले, थेट जप्तीचे आदेश दिले; असं नेमकं काय लिहिलं.. वाचा - Marathi News | Kolhapur Superintendent of Police orders seizure of car with sticker saying This car has no brain Use your brain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कारवरील स्टिकर पोलिस अधीक्षकांच्या नजरेत आले, थेट जप्तीचे आदेश दिले; असं नेमकं काय लिहिलं.. वाचा

हटके हौसेचे मोल चुकते करावे लागले ...

"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव - Marathi News | "I am your husband's second wife..."; After hearing this over the phone, the woman died in bus at UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

अडीच वर्षापूर्वी रिटाचं लग्न शैलेंद्र नावाच्या युवकाशी झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनी रिटाला टीबी असल्याचं समोर आले, त्यानंतर ती उपचारासाठी तिच्या आई वडिलांच्या घरी परतली ...

"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा - Marathi News | shahjahanpur businessman sachin grover end life family problem and money issue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा

कर्जात अडकल्यानंतर एक सुखी कुटुंब उद्ध्वस्त झालं. भावांनी आणि मित्रांनी साथ दिली नाही. फक्त विश्वासघात झाला. ...

Kolhapur: विशाळगड दंगलीतील मुख्य आरोपी रवींद्र पडवळ अटकेत, गुन्हा दाखल झाल्यापासून होता पसार  - Marathi News | Main accused in Vishalgad riots Ravindra Padwal arrested, was on the run since the case was registered | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विशाळगड दंगलीतील मुख्य आरोपी रवींद्र पडवळ अटकेत, गुन्हा दाखल झाल्यापासून होता पसार 

शनिवारपर्यंत पोलिस कोठडी; शाहूवाडी पोलिसांची कारवाई ...

"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला - Marathi News | Another video in the Nikki Bhati death case in Noida goes viral on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला

हॉस्पिटलच्या सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, निक्की गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भाजली. विपिनचा चुलत भाऊ देवेंद्रने तिला हॉस्पिटलला आणले होते. ...

आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह - Marathi News | Body of young housemaid found hanging in MLA's son's bungalow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

MLA Crime news: मध्य प्रदेशातील आमदाराच्या मुलाच्या घरात कामाला असलेल्या एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह बंगल्याच्या परिसरातच लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.  ...

Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक - Marathi News | Mazgaon Murder: 28-Year-Old Killed Over Bihar Land Dispute, Three Held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक

Mumbai Mazgaon Murder: मुंबईतील डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळील माझगाव परिसरात आढळून आलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलले. ...