लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं - Marathi News | i am constantly getting calls from man lawyers brother of sonam said on fighting the case for his sister | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं

Sonam Raghuwanshi And Raja Raghuwanshi : इंदूरमधील राजा रघुवंशी हत्येतील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि इतर आरोपी सध्या मेघालय जेलमध्ये आहेत. सोनमचा भाऊ गोविंद याने यावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. ...

रस्त्यावर 'बर्थ-डे' सेलिब्रेशनदरम्यान दोन गटांत राडा; गारखेड्यात मध्यरात्री दंगा काबू पथक तैनात - Marathi News | A vehicle touch during a birthday celebration on the road, resulting in a scuffle between two groups | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यावर 'बर्थ-डे' सेलिब्रेशनदरम्यान दोन गटांत राडा; गारखेड्यात मध्यरात्री दंगा काबू पथक तैनात

वाहनाचा कट लागल्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; सूतगिरणी चौकात मध्यरात्री १२ वाजेच्या घटनेने काही काळ तणाव, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह दंगा काबू पथक तैनात ...

छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar shaken; Fatal accident near Kala Ganapati temple, two killed, four injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू

भरधाव कार काळा गणपती मंदिराजवळ भाविकांच्या गर्दीत घुसली अन् रक्ताचा सडा पडला ...

रात्री मारहाण करणाऱ्या मित्राचा सकाळी भोसकून खून, बुधगावातील घटना; हल्लेखोरास अटक - Marathi News | Friend who beat him up at night stabbed to death in the morning, incident in Budhgaon; attacker arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रात्री मारहाण करणाऱ्या मित्राचा सकाळी भोसकून खून, बुधगावातील घटना; हल्लेखोरास अटक

हल्लेखोर मित्र रफिक मेहबूब पट्टेकरी (वय ५९, रा. वनवासवाडी, बुधगाव) याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ...

डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Husband got angry because wife didn't cover his head, wife's anger hit the child! Toddler dies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला!

पत्नीने डोक्यावर पदर न घेतल्याच्या रागातून पतीने आपल्या तीन वर्षांच्या मुलाला भरधाव दुचाकीवरून रस्त्यावर फेकून दिले. ...

लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार - Marathi News | robber bride cheated her husband by posing as her brother and cheated her of money and jewellery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार

लग्नाच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. ...

२०५ दिवसांपासून फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या देशमुख कुटुंबाला धोका: धनंजय देशमुख - Marathi News | Our Deshmukh family is in danger from Krishna Andhale, who has been absconding for 205 days: Dhananjay Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :२०५ दिवसांपासून फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या देशमुख कुटुंबाला धोका: धनंजय देशमुख

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याकडून आंदोलनाचा इशारा ...

गेल्या सहा महिन्यात अमरावती ग्रामीण भागात गुन्ह्यांचा स्फोट! - Marathi News | Explosion of crimes in rural areas of Amravati in the last six months! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गेल्या सहा महिन्यात अमरावती ग्रामीण भागात गुन्ह्यांचा स्फोट!

खून, बलात्कार, वाहनचोरी वाढली : अपघातात कमी ...

बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल - Marathi News | 15-year-old Hindu girl was kidnapped at gunpoint and forcefully married in Pakistan Sindh province | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल

Hindu Girl Kidnapping in Pakistan: घटना उघ़डकीस आल्यानंतर परिसरात उडाली खळबळ ...