आयकर विभागाने ८ कोटीची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. बलाढ्य लोकांनी त्यांची कमाई लपवण्यासाठी त्यांच्या ड्रायव्हर आणि नोकराच्या नावावर कोट्यवधींची माया जमवली होती ...
अनसिंग (ता.वाशिम) येथील बेपत्ता असलेल्या शेख सलमान शेख बिस्मिल्ला (२५) या युवकाचा मृतदेह पुसद तालुक्यातील उडदी शेत शिवारात १४ ऑक्टोबरला सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ...
मुंबई परिसरातील ओरीवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३६ लाख ५० हजारांची रोकड चोरी करून फरार झालेल्या चोरट्याने अकोल्यातील न्यू तापडिया नगरात आश्रय घेतला. ...
भाजपा नेत्याची हत्या करण्यात आली होती. आरोपीने त्यांच्या घरात घुसून हत्या केली. या हत्येनंतर कुरूड पोलीस ठाण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. ...