लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
ड्रगमाफिया ललित पाटीलच्या कार चालकालाही अटक; पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप, तीन दिवसांची कोठडी - Marathi News | Car driver of drug mafia Lalit Patil also arrested; Accused of aiding and abetting escape, three days' custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रगमाफिया ललित पाटीलच्या कार चालकालाही अटक; पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप, तीन दिवसांची कोठडी

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी वाघ कर्नाटकातील चन्नासंद्रा गावातील त्याच हॉटेलमध्ये होता, जेथून मंगळवारी रात्री पाटील ललित याला अटक करण्यात आली. ...

चालत्या ट्रेनमध्ये ४ जणांची हत्या केल्याप्रकरणी बडतर्फ कॉन्स्टेबल विरोधात आरोपपत्र  - Marathi News | Charge sheet against sacked constable for killing 4 persons in moving train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चालत्या ट्रेनमध्ये ४ जणांची हत्या केल्याप्रकरणी बडतर्फ कॉन्स्टेबल विरोधात आरोपपत्र 

चेतन सिंह चौधरी असे त्या आरोपी कॉन्स्टेबलचे नाव आहे. ...

किती हे क्रौर्य, मुलाने आईची गळा दाबून केली हत्या, मृतदेहाने दिले हत्येचे संकेत - Marathi News | How cruel, son strangled his mother to death, dead body gave the indication of murder | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किती हे क्रौर्य, मुलाने आईची गळा दाबून केली हत्या, मृतदेहाने दिले हत्येचे संकेत

दुसऱ्या मुलाच्या सतर्कतेमुळे समोर आली घटना : ...

तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पती संतापला; पत्नीला घरातून हाकलून देत दिला ट्रिपल तलाक अन्... - Marathi News | husband gave triple talaq to his wife in banda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पती संतापला; पत्नीला घरातून हाकलून देत दिला ट्रिपल तलाक अन्...

तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला घराबाहेर हाकलून दिलं. तसेच हुंड्याची मागणी करून पत्नीला जीवे मारण्याची धमकीही दिली. ...

महाराष्ट्रात घरफोड्या, दरोडे टाकणारी आंतरजिल्हा टोळीतील तिघे जेरबंद - Marathi News | in maharashtra three members of the inter district gang who commit burglaries and robberies have been jailed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्रात घरफोड्या, दरोडे टाकणारी आंतरजिल्हा टोळीतील तिघे जेरबंद

सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त : २ किलो चांदी, दोन दुचाकी, दोन चारचाकी एक पिस्टलचा समावेश ...

हुंड्यासाठी परदेशातही विवाहितेचा छळ; भिवंडीत पती विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | harassment of married women abroad for dowry case filed against husband in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हुंड्यासाठी परदेशातही विवाहितेचा छळ; भिवंडीत पती विरोधात गुन्हा दाखल

केनिया येथे राहणाऱ्या आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

भिवंडीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | harassment of brides for dowry in bhiwandi case has been filed against eight people including the husband and father in law | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल 

हिना पैसे आणत नसल्याने पतीसह सासरच्या मंडळीने शिवीगाळ, मारहाण व टोमणे मारून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ...

Sindhudurg: प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार, संशयित तिघांना अटक  - Marathi News | Torture of a young woman by dragging her into the net of love, three suspects arrested in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार, संशयित तिघांना अटक 

वाईन प्यायला लावून संशयितांनी पीडित तरुणीवर अत्याचार केले ...

भाजपा पदाधिकाऱ्याचे फेसबुक हॅक करून अश्लिल छायाचित्रे केली पोस्ट - Marathi News | BJP office bearer's Facebook was hacked and obscene pictures were posted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा पदाधिकाऱ्याचे फेसबुक हॅक करून अश्लिल छायाचित्रे केली पोस्ट

माजी जिल्हाध्यक्ष, माजी सभापती राहिलेले ऍड रवी व्यास यांचे फेसबुक खाते ते स्वतः आणि पोस्ट साठी कमलेश जोशी ऑपरेट करतात. ...