शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिल्व्हर ओकसह अन्य ठिकाणीही हल्ल्याचा रचला हाेता कट; पुण्यातून आणखी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 06:47 IST

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माहिती दिली की, मुदलियार हा सिल्व्हर ओकच्या हल्ल्यापूर्वी झालेल्या ७ तारखेच्या बैठकीत सहभागी होता. त्याने सहकाऱ्यांच्या सहाय्याने सिल्वर ओकची रेकी केली. त्यानंतर हे आंदोलन केले.

मुंबई :  सिल्व्हर ओकसह अन्य ठिकाणीही हल्ल्याचा कट असल्याची माहिती याच प्रकरणात पुण्यातून अटक केलेल्या मनोज मुदलियारच्या चौकशीतून समोर आले. मंगळवारी मुदलियारसह याच प्रकरणात अटकेत असलेले अजित मगरे, संदीप गोडबोले यांना वाढीव कोठडीसाठी गिरगाव न्यायालयात हजर केले होते. गिरगाव न्यायालयाने तिघांनाही २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माहिती दिली की, मुदलियार हा सिल्व्हर ओकच्या हल्ल्यापूर्वी झालेल्या ७ तारखेच्या बैठकीत सहभागी होता. त्याने सहकाऱ्यांच्या सहाय्याने सिल्वर ओकची रेकी केली. त्यानंतर हे आंदोलन केले. यासोबतच गोडबोले आणि मगरेच्या वाढीव कोठडीची मागणी केली. आरोपींना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान आहे. या आरोपींचा आणखी काही लोकांवर हल्ला करण्याचा प्लॅन असल्याचीही माहिती त्यांनी न्यायालयात दिली. त्यामुळे तिघांकडे अधिक चौकशी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, आरोपींच्या  वकिलांनी वाढीव कोठडीच्या मागणीला विरोध करत न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही युक्तिवादानंतर गोडबोले आणि मगरेच्या कोठडीत वाढ करत तिघांना २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपPoliceपोलिसEmployeeकर्मचारीArrestअटक