शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पाॅलिसीचे पैसे मिळवण्याच्या हेतून बहिणीचा खून करणाऱ्याच्या काेठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 21:57 IST

पॉलिसीचे पैसे मिळविण्याच्या हेतुने बहिणीचा गळा दाबून खुन करणा-याच्या कोठडीत 20 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

पुणे : पॉलिसीचे पैसे मिळविण्याच्या हेतुने बहिणीचा गळा दाबून खुन करणा-याच्या कोठडीत 20 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी उध्दव खाडे यांनी फिर्याद दिली होती. जॉन डॅनियल बोर्डे (वय 40, रा.सौंदर्य कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) असे पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपी याने आपली  बहिण संगिता हिवाळे ही सतत पैसे मागत असल्याने तिच्याशी भांडणे केली. तसेच तिने काढलेल्या पॉलिसीचे पैसे मिळविण्याच्या उद्देशाने तिचा गळा दाबुन खुन केला. तिच्या मृत्युबाबत कोणास शंका येऊ नये म्हणून तिचा मृत्यु हा अपघाती झाला आहे असे दाखवून पुरावे नष्ट केले. तिच्या पॉलिसीचे तीस लाख रुपये मिळावे याकरिता आरोपीने बहिणीला कारमध्ये टाकुन तिला उपचारासाठी नेत असल्याचे भासवले. मात्र प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये न जाता वाकड येथे गाडी थांबवून बहिणीचा मुलगा व आई यांना खाली उतरवले. त्यानंतर गाडीचे बोनेट उघडून बहिणीच्या अंगावर पेट्रोल टाकुन त्यांना ठार मारुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी 3 साक्षीदारांकडे तपास करण्यात आला. बहिणीच्या विम्याचे पेपर जप्त करण्यात आले.  तिचा खुन केल्यानंतर ती राहत असलेल्या दोन खोल्या या आरोपीने विसार पावती करुन विकलेल्या आहेत त्याची विसार पावती जप्त करुन कागदपत्रात सामील केली आहे.  आरोपी पोलीसांची दिशाभुल करुन खरी माहिती लपवत आहे, आरोपी याने कुठल्या पेट्रोलपंपावरुन पेट्रोल घेतले होते याबाबत माहिती देत नाही, तसेच आरोपीने त्याच्या वडिलांच्या नावे असलेली औंध येथील मिळकत विकली असून आलेल्या पैशाच्या वादातून बहिणीस मारले काय, याकारणांचा तपास करण्याकरिता कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेMurderखून