शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

विवाहबाह्य संबंधास पत्नीचा विरोध, पतीने खून करून मृतदेह विजेच्या टॉवरला लटकवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 13:53 IST

Extra Marital Affairs : या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून कारागृहात रवानगी केली.

बिहारमधील समस्तीपूरमध्ये एका महिलेला पतीच्या अवैध संबंधांना विरोध करणे महागात पडले. पतीने पत्नीचा खून करून मृतदेह विजेच्या टॉवरला लटकवला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून कारागृहात रवानगी केली.ही घटना मुसरीघरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे, जिथे एका विवाहित महिलेचा मृतदेह विजेच्या टॉवरला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तपासादरम्यान मृत महिला ही आरोपीची पहिली पत्नी असल्याचे समोर आले. तिच्या पतीचे दुसरे लग्न करण्यासोबतच काही महिलांशी अवैध संबंध होते. तिने अनेकदा विरोध केला.महिलेने जेव्हा जेव्हा आरोपीच्या अवैध संबंधांवर प्रश्न उपस्थित केला. तेव्हा दोघांमध्ये भांडण सुरू झाले. यासाठी तो तिला नेहमी मारहाण करायचा. एके दिवशी वाद अधिकच वाढत गेला आणि आरोपीने महिलेचा जीव घेतला. पहिल्या पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने पुरावा लपवण्यासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या विजेच्या टॉवरला गळफास लावून घेतल्याचा बनाव रचला आहे.सोमवारी सकाळी महिलेचा मृतदेह लटकलेला पाहून ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून तपास सुरू केला. या घटनेनंतर कुटुंबीयांची दुरवस्था झाली आहे.मुलाने एफआयआर दाखल केलाया प्रकरणी मृत महिलेच्या मुलाने आपल्याच वडिलांविरुद्ध मुसरीघरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुलाचे म्हणणे आहे की, त्याच्या वडिलांचे दुसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध होते. त्याच्या आईने अनेकदा विरोध केला. याच कारणावरून वडिलांनी आईची हत्या करून मृतदेह विजेच्या टॉवरला लटकवला. मुसरीघरी पोलीस ठाण्याचे अधिकारी पंकज कुमार यांनी सांगितले की, मुलाने वडिलांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आरोपी वडिलांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBiharबिहारArrestअटकjailतुरुंग