शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अफुच्या बोंडांची तस्करी करणारे सापडले पोलिसांच्या तावडीत; २२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 18:06 IST

Drugs Smuggling : पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने म्हाळुंगे पोलीस चाैकीच्या हद्दीत शनिवारी (दि. ३०) ही कारवाई केली.  

ठळक मुद्देचिंबळी फाटा येथील हाॅटेल आराध्या व्हेज नाॅनव्हेज व हाॅटेल पंजाबी ढाबा येथेही पोलिसांनी छापा मारून अफुची बोंडे जप्त केली.

पिंपरी : अफुच्या बोंडांच्या तस्करीचा प्रकार समोर आला आहे. सापळा रचून एक ट्रक पकडून दोन लाख २३ हजार २०० रुपये किमतीच्या अफुच्या बोंडांसह एकूण २२ लाख ८७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने म्हाळुंगे पोलीस चाैकीच्या हद्दीत शनिवारी (दि. ३०) ही कारवाई केली.  जगदीशप्रसाद पुनमाराम बिष्णोई (वय ३२, रा. जोधपूर, राजस्थान), तानाजी बालाजी सातपुते (वय २३), अभिनेश चाईन्सिंघ पाैळ (वय ४७, दोघेही रा. चिंबळी फाटा, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथून अफुची बोंडे (दोडा चुरा भुकटी व कणीदार पावडर) एका ट्रकमध्ये घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे सापळा लावला. त्यावेळी चाकणकडून भोसरीच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला थाबवून ट्रकचालक आरोपी बिष्णोई याच्याकडे पोलिसांनी चाैकशी करून ट्रकची पाहणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये अफुची बोंडे मिळून आली. त्याचबराेबर चिंबळी फाटा येथील हाॅटेल आराध्या व्हेज नाॅनव्हेज व हाॅटेल पंजाबी ढाबा येथेही पोलिसांनी छापा मारून अफुची बोंडे जप्त केली. या कारवाईत ४२ हजार ४० रुपयांची रोकड, ५ हजार ५२० रुपयांचा गुटखा, दोन लाख २३ हजार २०० रुपये किमतीची १२ किलो ४०० ग्रॅम अफूची बोंडे (दोडा चुरा भुकटी व कणीदार पावडर), २० लाख रुपये किमतीचा ट्रक तसेच १५ हजारांचे तीन मोबाईल फोन, असा एकूण २२ लाख ८७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक निरीक्षक नीलेश वाघमारे, उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहायक फाैजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी संतोष असवले, अनंत यादव, संदीप गवारी, सुनील शिरसाठ, नितीन लोंढे, महेश बारकुले, दीपक साबळे, भगवंता मुठे, अमोल शिंदे, मारुती करचुंडे, विष्णू भारती, गणेश कारोटे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, मारोतराव जाधव, राजेश कोकाटे, योगेश तिडके, योगिनी कचरे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटकPoliceपोलिसPuneपुणे