शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ऑनलाइन पद्धतीने सव्वा लाखांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 18:17 IST

कंज्यूमर फोरमधून बोलत असल्याचे सांगत डेबीट कार्डची माहिती घेत ८० हजार आणि लकी ड्रॉ लागल्याचे सांगून बॅक खात्याची माहिती घेत ४२ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून फसवणूक केली.

पुणे : कंज्यूमर फोरमधून बोलत असल्याचे सांगत डेबीट कार्डची माहिती घेत ८० हजार आणि लकी ड्रॉ लागल्याचे सांगून बॅक खात्याची माहिती घेत ४२ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून फसवणूक केल्याचे दोन प्रकार समोर आले आहेत.     यातील पहिल्या प्रकरणात ज्येष्ठ व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फियार्दी यांच्या मुलीने क्लब फॅक्टरी अ‍ॅपवरून ऑनलाइन खरेदी केली होती. त्याच्या रिफंडसाठी कंज्युमर फोरम बोर्डकडे तक्रार केली. या तक्रारीचा गैरफायदा घेत आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीचा नंबर मिळवला व त्यांना फोन करून कंज्युमर फोरम बोर्डमधून बोलत असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या डेबीट कार्डची माहिती घेवून ३ नोव्हेंबर २०१८ रोजी ८० हजार १८१ रुपये ऑनलाइन काढून घेतले.    फसवणुकीच्या दुस-या प्रकरणात कोंढवा येथे राहणा-या एका ४२ वर्षीय व्यक्तीने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाइलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने १९ डिसेंबर २०१८ रोजी फिर्यादी यांना फोन करून अ‍ॅमेझॉन कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर लकी ड्रॉ लागल्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या खात्याची माहिती घेतली. गिफ्ट न देता फियार्दी यांच्या खात्यातून ४२ हजार ८ रुपये काढून घेवून फसवणूक केली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस