शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 20:18 IST

हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान या माथेफिरूचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

ठळक मुद्देही घटना मंगळवारी रात्री १२ वाजता घडली. वहिनीच्या बहिणीनं लग्नासाठी नकार दिल्यानं हा धक्कादायक प्रकार घडला. जलालपूर पोलिस स्टेशन परिसरातील नेवाडा गावात राहणारी हरि कंचन आपली वाहिनी लक्ष्मीची धाकटी बहीण सोनीवर प्रेम करत होता.

जौनपूर - एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने नात्यातील तरुणीची निर्घृण हत्या केली. या घटनेने खळबळ उडाली होती. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील जलालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली. घटनास्थळाहून आरोपी फरार झाला. ही घटना मंगळवारी रात्री १२ वाजता घडली. वहिनीच्या बहिणीनं लग्नासाठी नकार दिल्यानं हा जलालपूर पोलिस स्टेशन परिसरातील नेवाडा गावात राहणारी हरि कंचन आपली वाहिनी लक्ष्मीची धाकटी बहीण सोनीवर प्रेम करत होता. धक्कादायक प्रकार घडला. तरुणीवर माथेफिरून सपासप वार करून नकार दिल्याचा बदला घेतला. घटनास्थळी पोलीस पोहचले आणि पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.जलालपूर पोलिस स्टेशन परिसरातील नेवाडा गावात राहणारी हरि कंचन आपली वाहिनी लक्ष्मीची धाकटी बहीण सोनीवर प्रेम करत होता. तो एकतर्फी प्रेम करत होता आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. सोनी लग्न करण्यास तयार नव्हती आणि तिने लग्न करण्यास नकार दिला. यामुळे हरि कंचन भावाच्या सासूरवाडीला जमालपूरला पोहोचली. रात्रीचे जेवण झाल्यावर सर्वजण झोपले असता मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास कुऱ्हाडीसह सोनीकडे पोहोचला. नीलम, धाकटी बहीण शेजारी शेजारी झोपली होती. या युवकाने सोनीवर धारदार कुऱ्हाडीने वार केले. जेव्हा नीलमने आरडाओरडा केला तेव्हा लोक तिथे जमायला लागले. हे पाहून आरोपी फरार झाला. सोनीचे वडील मिठाईलाल रोजगारासाठी गुजरातमध्ये राहतात, ते आज सकाळी घरी येणार होते.पोलिस अधीक्षक संजय कुमार यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. मुलगा रात्री कसा तरी मुलीच्या घरी पोहोचला होता. मुलगा नेवाड्यातील जवळच्या खेड्यातील आहे. हत्येनंतर गावकरी जमेपर्यंत आरोपी मुलगा पळून गेला होता. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान या माथेफिरूचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

 

लॉकडाऊन नियमांंचं उल्लंघन करणाऱ्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी केली अटक

 

वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात 

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस