शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

हत्येनंतर मृतदेह पाण्यानं स्वच्छ धुतला अन् त्यानंतर...; थरकाप उडवणारी घटना समोर, नरभक्षकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:53 IST

हत्येतील मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. मृत व्यक्ती स्मशान भूमीजवळ एका झोपडीत राहत होता

कूचबिहार - उत्तर प्रदेशच्या निठारी कांडसारखेच माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात दिवसाढवळ्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. मानवी मांस खाण्याच्या हेतूने ही हत्या केल्याचं समोर आले. या घटनेने सपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे.

माहितीनुसार, हत्येतील मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. मृत व्यक्ती स्मशान भूमीजवळ एका झोपडीत राहत होता. त्याचा मृतदेह एका जलाशयाजवळ सापडला होता. जेव्हा या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला. तेव्हा त्यांच्यासमोर थरकाप उडवणारं सत्य समोर आले. एका अज्ञात युवकाने ही हत्या गळा कापून निर्दयीपणे केली होती. तपासानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली. 

हा आरोपी नशेच्या अवस्थेत सापडला होता. त्याचे नाव फिर्दोस आलम असं आहे. हत्येनंतर आरोपीने मृतदेह पाण्याजवळ नेला आणि तो स्वच्छ केला त्यानंतर तो लपवण्यात आला. पोलीस तपासात या आरोपीचा हेतू मृतदेहाचा काही भाग खाण्याचा होता. चौकशीत आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे असं पोलीस अधिकारी धीमन मित्रा यांनी सांगितले. प्राथमिक तपासात हा आरोपी हत्येनंतर मृतदेहाचे मांस खाणार होता. नरभक्षक असलेल्या या आरोपीचे कृत्य समोर आल्यानंतर पोलीसही हादरले.

दरम्यान, तपासावेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी आरोपीला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जसजसा हा तपास पुढे जाईल तसे यातील आणखी माहिती समोर येईल असं पोलिसांनी सांगितले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gruesome Murder: Body Washed, Cannibalism Suspected; Accused Arrested in Cooch Behar

Web Summary : A shocking murder in Cooch Behar reveals a potential act of cannibalism. The accused, Firdos Alam, killed an unidentified man, washed the body, and allegedly intended to consume parts of it. Police have arrested Alam and are investigating the disturbing case.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी