शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण केल्याने भटक्या कुत्र्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 19:22 IST

रस्त्यावरील एका भटक्या कुत्र्याला मारहाण केली. त्यामुळे ते कुत्रे बेशुध्द झाले.

पिंपरी : भटक्या कुत्र्याला मारहाण केली. त्यामुळे बेशुध्द झालेल्या कुत्रीचा मृत्यू झाला. वाकड येथे सोमवारी (दि. १५) रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिपन सबुर एस. के. (वय २३, रा. वाकड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्राजक्ता कुणाल सिंग (वय ३२, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी रिपन याने सोमवारी रात्री साडेअकराला रस्त्यावरील एका भटक्या कुत्र्याला मारहाण केली. त्यामुळे ते कुत्रे बेशुध्द झाले. त्यामुळे फिर्यादी प्राजक्ता आणि त्यांच्या मित्रांनी कुत्र्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे घेऊन गेले. कुत्र्याचा मृत्यू झाला असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर घोषित केले. सदर कुत्र्याला मारहाण करून छळ करून मारल्याप्रकरणी आरोपी रिपन याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :wakadवाकडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकdogकुत्रा