शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

आजारपणाला कंटाळून इमारतीवरून उडी मारून एका व्यक्तीने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 9:16 PM

जिगर अतुल शहा असं मृत व्यक्तीचे नाव असून तो घाटकोपर येथील साई वैभव इमारतीत राहत होता. तो 10 वर्षांपासूनच्या आजारपणामुळे त्रस्त होता.

ठळक मुद्दे36 वर्षाच्या व्यक्तीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलीजिगर अतुल शहा असं मृत व्यक्तीचे नाव असून तो घाटकोपर येथील साई वैभव इमारतीत राहत होताअनंत छाया इमारतीशेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली

मुंबई - घाटकोपर पूर्व येथील पंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 36 वर्षाच्या व्यक्तीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली आहे. जिगर अतुल शहा असं मृत व्यक्तीचे नाव असून तो घाटकोपर येथील साई वैभव इमारतीत राहत होता. तो 10 वर्षांपासूनच्या आजारपणामुळे त्रस्त होता. त्याने घाटकोपर पूर्व येथील 60 फूट रस्ता, विक्रांत सर्कल परिसरातील अनंत छाया इमारतीशेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

टॅग्स :Suicideआत्महत्याDeathमृत्यूPoliceपोलिस