शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बालेवाडी येथे ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 14:30 IST

बालेवाडी येथे शनिवारी (दि.२) दुपारी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान हा अपघात झाला...

पिंपरी : भरधाव ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू झाला. बालेवाडी येथे शनिवारी (दि.२) दुपारी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार बसवराज पाटील (वय ३०) असे या अपघातातमृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जगदेवी कल्याणी हावशेट्टी (वय ३५, रा. भगवतीनगर, सुतारवाडी, पाषाण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, बापू सिद्धनाथ गौडा (वय २७, रा. कुंदूर, ता. शिगाव, जि. हवेली, कर्नाटक) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. फिर्यादी जगदेवी आणि त्यांचा भाऊ शिवकुमार हे दोघे शनिवारी दुपारी मुंबई-बेंगळुरू महामार्गावरून बालेवाडी येथे जुना जकात नाक्यासमोर आले. त्यानंतर तेथे गाडी थांबवून शिवकुमार पाटील रस्ता क्रॉस करीत होते. त्यावेळी आरोपी गौडा याने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव चालवून शिवकुमार यांना धडक दिली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :BalewadiबालेवाडीAccidentअपघातDeathमृत्यू