शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
5
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
6
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
7
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
8
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
9
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
10
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
11
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
12
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
13
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
14
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
15
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
16
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
17
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
18
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
19
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
20
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
Daily Top 2Weekly Top 5

२ ट्रक एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू; हजारो कोंबड्यांचाही बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 14:18 IST

Accident case : अपघातात दोन्ही भरधाव ट्रक रस्त्यावर थेट आडवे झाले असून मिनी ट्रकमधील हजारो कोंबड्यांचाही यात बळी गेला. 

सेलू(वर्धा ) : सोळा चाकांचा अवजड ट्रक एका मिनी ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास कान्हापूरजवळ घडली. अक्षय सहारे(वय३५) रा. रुई(वाई) जि. यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. सदर अपघातात दोन्ही भरधाव ट्रक रस्त्यावर थेट आडवे झाले असून मिनी ट्रकमधील हजारो कोंबड्यांचाही यात बळी गेला.        

प्राप्त माहितीनुसार वर्ध्याहून नागपूरच्या दिशेने सोयाबीन घेऊन जाणारा एम एच ३७ टी १५२१ क्रमांकाचा सोळा चाकांचा ट्रक कोंबड्या घेऊन जाणाऱ्या सिजी ०८ ए ५५४४ क्रमांकाच्या मिनी ट्रकवर मागाहून जोरात आदळला. सदर अपघात आज बुधवारी पहाटे पावणेसहा वाजताच्या सुमारास कान्हापूर नजिक घडला.

या अपघातात मिनी ट्रक हा थेट रस्ता दुभाजकावर आडवा झाला. त्यातील हजारो कोंबड्या या धडकेत मृत्यूमुखी पडल्यात. धडक एवढी भिषण होती की यातील काही कोंबड्या गाडीबाहेर पडून रस्त्यावर विखूरल्या होत्या. तर दुसरीकडे धडक देणारा ट्रक सुद्धा रस्त्यालगतच्या खाईत कोसळला. यातील अक्षय सहारे नामक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ग्रामस्थांनी व पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू