शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पोलीस कारवाईदरम्यान एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 19:34 IST

पोलिसांच्या मारहाणीमध्ये पारचा याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीय आणि वाल्मीकी समाजाने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देपारचा याच्या मृत्यूच्या घटनेची नोंद शाहूनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.

मुंबई - धारावी येथे पोलीस कारवाई सुरू असताना ४० वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला. सुरेंद्र महावीर पारचा असे मृताचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत वाल्मीकी समाजाने शाहूनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे होते. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.पारचा हा कुटुंबासोबत माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या भावाचे निधन झाले. पारचा पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असल्याने मंगळवारी सायंकाळी तो माटुंगा लेबर कॅम्प परिसरात आल्याची माहिती मिळताच शाहूनगर पोलिसांचे पथक कारवाईसाठी तेथे पोहोचले. पोलिसांना बघून पळत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर पोलिसांच्या मारहाणीमध्ये पारचा याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीय आणि वाल्मीकी समाजाने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनस्थळी धाव घेत, मृतदेह शवविच्छेदनास पाठवला, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल; आणि त्यात कोणी दोषी असल्यास कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. पारचा याच्या मृत्यूच्या घटनेची नोंद शाहूनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी