शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

क्षुल्लक कारणावरून हाणामारीत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:07 AM

नागोराव राजाराम मुंडे असे मृतकाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउरळ/हातरूण : क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटन मांजरी येथे २५ मे रोजी घडली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. नागोराव राजाराम मुंडे असे मृतकाचे नाव आहे.मांजरी येथील नागोराव मुंडे हे २५ मे रोजी दुपारी गावातील चौकात किराणा आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याबरोबर रूपेश सदानंद गाडगे व महादेव गोकूळ पवार यांनी वाद घातला. या वादातून त्यांनी मुंडे यांना बेदम मारहाण केली. मुंडे यांची पत्नी मीरा यांनी हा वाद सोडवला. तसेच बेशुद्धावस्थेत पडलेल्या नागोराव मुंडे यांना घरी आणले. त्यानंतर काही वेळाने नागोराव मुंडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मीरा मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०४,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर मावस्कर, अनिल येन्नेवार, पो.कॉ. रघुनाथ नेमाडे, एएसआय दादाराव लिखार, हे.कॉ. संजय कुंभार, विजय चव्हाण, पो.कॉ. प्रवीण मोरे, शैलेश घुगे करीत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी