शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एकास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 17:33 IST

हा सराईत ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती समोर आली. या तस्कराकडून ६६ ग्रॅम एमडी ड्रग पोलिसांनी हस्तगत केला आहे. झाकिर शरिफुल्लाह सय्यद (३०) असं या आरोपीचं नाव असून या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक १० ने अटक केली आहे.

ठळक मुद्देझाकिर शरिफुल्लाह सय्यद (३०) असं या आरोपीचं नावया तस्कराकडून ६६ ग्रॅम एमडी ड्रग पोलिसांनी हस्तगत केला सापळ्यादरम्यान ड्रग्ज तस्कर ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या परिसरामध्ये आला

मुंबई - जोगेश्वरी परिसरात एका ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. हा सराईत ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती समोर आली. या तस्कराकडून ६६ ग्रॅम एमडी ड्रग पोलिसांनी हस्तगत केला आहे. झाकिर शरिफुल्लाह सय्यद (३०) असं या आरोपीचं नाव असून या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक १० ने अटक केली आहे.

जोगेश्वरी परिसरातील ट्रॉमा केअर रुग्णालयानजीक एक ड्रग्ज तस्कर येणार असल्याची माहिती कक्ष क्रमांक १० ला मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार कक्ष १० च्या पथकाने सापळा रचला. सापळ्यादरम्यान ड्रग्ज तस्कर ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या परिसरामध्ये आला. याच्या हालचालीवरुन पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. या अंगझडतीमध्ये झाकिर शरिफुल्लाह सय्यद याच्याकडे ६६ ग्रॅम एमडी ड्रगचा साठा सापडला. या ड्रग्जची किंमत १ लाख ३२ हजार इतकी आहे. पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भोईर, पोखरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण, डोपेवाड आणि महिला सहाय्यक निरीक्षक खरात यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक