शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाहीत हातभट्टीवर धाड; दारूसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 14:05 IST

Crime News : यामध्ये मोहा सडवा, मोहा दारू, हातभट्टी साहित्य असा एकूण एक लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे.

चंद्रपूर : सिंदेवाही पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टीवर धाड टाकून मोह दारूसह मुद्देमाल जप्त केला आहे. मौजा शिवणी, वासेरा, अंतरगाव अशा विविध ठिकाणी दारू विक्रेत्यांच्या घरी व जंगल परिसरामध्ये सिंदेवाही पोलिसांनी सर्च अभियान राबवून हातभट्टी मोहा दारू उद्ध्वस्त करून दारूबंदी कायद्यांतर्गत आरोपीविरोधात एकूण तीन गुन्हे नोंद केले आहेत. यामध्ये मोहा सडवा, मोहा दारू, हातभट्टी साहित्य असा एकूण एक लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे.

सिंदेवाही पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू गाळणारे तसेच विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार योगेश घारे, पीएसआय गोपीचंद नेरकर, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर ढोकळे, सतीश निनावे, राहुल रहाटे, मंगेश श्रीरामे, अरविंद मेश्राम आदींनी केली.

टॅग्स :Policeपोलिसraidधाडliquor banदारूबंदी