शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

हनीमूनच्या रात्री पतीने केले दुष्कृत्य, खरा चेहरा समोर आल्यानंतर पत्नीने गाठलं पोलीस ठाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 20:55 IST

आग्रा येथील हरीपर्वत पोलिसांनी शहरातील प्रमुख शूज उद्योगपतीच्या मुलीसोबत दुष्कृत्य करणाऱ्या पतीला शनिवारी अटक करून तुरुंगात रवानगी केली आहे. ...

आग्रा येथील हरीपर्वत पोलिसांनी शहरातील प्रमुख शूज उद्योगपतीच्या मुलीसोबत दुष्कृत्य करणाऱ्या पतीला शनिवारी अटक करून तुरुंगात रवानगी केली आहे. त्याच्याविरोधात पत्नीसोबत बळजबरीने अनैसर्गिक कृत्य, मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि खासगी संबंधांचे व्हिडीओ शूट केल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित पत्नीने सांगितलं की, पतीने लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीसोबत दुष्कृत्य केलं. त्याने अनेक वेळा तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं. पीडितेने तक्रारीत नमूद केलं आहे की, पतीने लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर तिला त्रास दिला. अनेकवेळा बळजबरीने अनैसर्गिक संबंध ठेवले. यानंतर समोर आलं की, त्याचे लहानपणीच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध आहेत. मात्र, पत्नीने विरोध केल्यानंतर सासू-सासऱ्यांनी तिला घराबाहेर काढलं. पीडिता हरीपर्वत भागातील शूज उद्योगपतीची मुलगी आहे.

आईला वाचवण्यासाठी मुलाने लावली जीवाची बाजी, ना स्वतः वाचला, ना आईला वाचवता आले

तिचं लग्न 7 मे 2021 रोजी खंदारी भागातील शूज उद्योगपतीच्या मुलासोबत झालं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्री त्याने पत्नीला अनैसर्गिक कृत्य करण्यास बळजबरी केली. पत्नीने विरोध केला तर तो आक्रमक झाला. त्यामुळे ती देखील विरोध करू शकली नाही. यानंतरही अनेकदा त्याने पत्नीसोबत असेच दुष्कृत्य केले. सुरुवातील पती असं का वागतोय हेच तिच्या ध्यानात आलं नाही. यानंतर समोर आलं की, पतीचं लहानपणीच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध आहेत. त्याबाबत काही फोटो आणि व्हॉट्सअॅप चॅटमुळे हा खुलासा झाला.

खळबळजनक! पतीने केले क्रूर कृत्य, पत्नीची हत्या करून मृतदेह पुरला बाथरूममध्ये पुरला

पीडितेने असा आरोप केला आहे की, पतीने तिच्यासोबत अनेकदा अनैसर्गिक संबंध ठेवले. 9 डिसेंबर 2021 रोजी पतीच्या वाढदिवसाची पार्टी होती. यात तो खूप मद्यपान करून घरी आला होता. यानंतर त्याने तिच्यासोबत मारहाण केली. तर एकदा पतीने शरीरसंबंधादरम्यान तिचा व्हिडीओ शूट केला. जेव्हा तिला याबाबत कळलं त्यावेळी तिने व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितलं. त्यावर तो पुन्हा मारहाण करू लागला. 1 डिसेंबर 2021 रोजी विरोध केला म्हणून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर पीडितेने पतीविरोधात हुंड्यासाठी त्रास देणे आदी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी पतीला बीएमडब्ल्यू कारसह अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdowryहुंडाsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटक