शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:52 IST

Agra Crime News: आग्र्यामध्ये लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवासोबत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नववधूचे सत्य समोर आल्यानंतर नवरदेवाने पोलिसांत तक्रार केली आहे.

उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये लग्नाच्या पहिल्याच रात्री एका नवरदेवासोबत असा काही प्रकार घडला की, त्याला थेट पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली. सुहागरात्रीच्या वेळी नववधूचे सत्य समोर आल्यानंतर आपल्यासोबत मोठी फसवणूक झाल्याचा आरोप करत नवरदेवाने पोलिसांकडे दाद मागितली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आग्रा येथील एका तरुणाचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. सर्व विधी आटोपून वरात घरी आली आणि रात्री सुहागरातीची तयारी झाली. मात्र, नवरदेव जसा खोलीत गेला आणि त्याने पत्नीला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला तिच्या शरीरयष्टीमध्ये काहीतरी वेगळेपण जाणवले. संशय आल्याने त्याने अधिक विचारपूस केली असता, त्याला समजले की ज्या मुलीशी त्याचे लग्न लावून दिले आहे, ती प्रत्यक्षात 'किन्नर' आहे.

फसवणुकीचा आरोपनवरदेवाचा आरोप आहे की, मुलीच्या घरच्यांनी आणि मध्यस्थांनी ही बाब जाणीवपूर्वक लपवून ठेवली. लग्नासाठी मोठा हुंडा आणि दागिनेही देण्यात आले होते. स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवाने तातडीने पोलीस स्टेशन गाठले आणि सासरच्या मंडळींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

पोलीस तपास सुरूपोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. नववधूची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून, त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. दोन्ही बाजूंच्या कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Groom discovers bride is transgender on first night; files complaint.

Web Summary : In Agra, a groom discovered his bride was transgender on their wedding night. Alleging fraud, he filed a police complaint against her family, who he claims concealed the truth and took dowry. Police are investigating, including a medical examination of the bride.
टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी