शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! थोड्या थोडक्या नव्हेत, ५००० हून अधिक कार; देशातील सर्वात मोठ्या चोराला पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 14:53 IST

एखादा चोर आयुष्यात किती कार चोरू शकतो? पाच-दहा पंधरा... कधी ना कधी तो पकडला जातच असेल ना...बाकीचे आयुष्य तुरुंगात आणि सुटला तर पोलिसांच्या संशयात...

एखादा चोर आयुष्यात किती कार चोरू शकतो? पाच-दहा पंधरा... कधी ना कधी तो पकडला जातच असेल ना...बाकीचे आयुष्य तुरुंगात आणि सुटला तर पोलिसांच्या संशयात जात असेल. पण दिल्ली पोलिसांना देशातील सर्वात मोठ्या कार चोराला पकडण्यात यश आले आहे. 

अनिल चौहान असे या महाचोराचे नाव आहे. त्याच्यावर गेल्या २७ वर्षांत ५००० हून अधिक कार चोरण्याचा आरोप आहे. त्याचबरोबर अनिलवर खून, आर्म्स अॅक्ट आणि तस्करीचेही गुन्हे नोंद आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अनिल चौहानला आसाममधून अटक केली आहे. 1990 च्या दशकात त्याने सर्वाधिक मारुती ८०० चोरल्या होत्या. तो या चोरीच्या गाड्या जम्मू-काश्मीर, नेपाळ आणि ईशान्य भारतात विकत होता. 

अनिल हा १९९० मध्ये दिल्लीच्या खानपुरमध्ये राहत होता. तो रिक्षा चालवायचा. यानंतर तो गुन्ह्यांच्या दुनियेत आला आणि बादशाह बनला. त्याने कार चोरीतून प्रचंड मालमत्ता गोळा केली आहे. ही संपत्ती दिल्ली, मुंबई आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये असल्याचे सांगितले जाते. ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. अलीकडच्या काळात तो शस्त्रांची तस्करी करत होता. आसाम पोलिसांनी अनिल चौहानला ७ वर्षांपूर्वी अटक केली होती. त्याच्यावर आसाम, दिल्ली, महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांतून साडेचार हजारांहून अधिक गाड्या चोरल्याचा आरोप होता. अनिलनेही तेव्हा ४५५२ गाड्या चोरून विकल्याचा गुन्हा कबूल केला होता. तेव्हा त्याच्यावर देशभरात साडेतीन हजार गुन्हे दाखल होते. 

 

टॅग्स :carकारtheftचोरीPoliceपोलिस