शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! काकीच्या प्रेमात पडला पुतण्या, संधी मिळताच दोघेही घरातून फरार; आजीने केली नातवाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 11:54 IST

Rajasthan Crime News : किशनपूर कॉलनीमध्ये एका तरूणाचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं. पण त्याच्या १९ वर्षीय पत्नीत आणि त्याच्या २४ वर्षीय पुतण्याचं प्रेम प्रकरण सुरू  झालं.

राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूरमधून (Bharatpur) एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक पुतण्या नुकतीच लग्न करून घरात आलेल्या काकीच्या प्रेमात पडला आणि दोघांमध्ये प्रेमप्रकरण (Extra Marrital Affiar) सुरू झालं. इतकंच नाही तर संधी मिळताच दोघेही घरातून फरार (Auntie nephew run away) झाले. त्यांतर पीडित काकाने आपल्या पुतण्याविरोधात त्याची पत्नी पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.

काकी घेऊन पळाला पुतण्या

येथील किशनपूर कॉलनीमध्ये एका तरूणाचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं. पण त्याच्या १९ वर्षीय पत्नीत आणि त्याच्या २४ वर्षीय पुतण्याचं प्रेम प्रकरण सुरू  झालं. गेल्या १६ ऑक्टोबरला रात्री काकी आणि पुतण्या घरातून फरार झाले. त्यांचा शोध दोन्ही परिवार घेत आहेत.

पुतण्या पडला काकीच्या प्रेमात

पीडित व्यक्तीने सांगितलं की, १६ ऑक्टोबरला रात्री त्याची पत्नी आणि पुतण्या घरातून पळून गेले. त्यांचा शोध घेतला जात आहे. दोघांविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पीडितने सांगितलं की, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघांना अनेकदा समजावून सांगण्याचाही प्रयत्न झाला होता. पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि ते फरार झाले.

आजीने पुतण्याविरोधात दिली तक्रार

याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, कमला नावाच्या महिलेने तक्रार दाखल केली आहे की,  तिची सून आणि तिचा नातू पळून गेले आहेत. दोघांचा अनेक ठिकाणी शोध घेतला, पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून दोघांचा शोध सुरू केला आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी