
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
Mumbai Goregaon Crime : गोरेगावमधील दिंडोशी परिसरात रविवारी रात्री दोन गटांत तुफान राडा झाला. या हाणामारीत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. ...

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुजची सामुद्रधुनी उघडण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमनंतर, आता दोन्ही देशांत ४५ दिवसांच्या युद्धविरामासाठी (सीझफायर) गुप्त चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. ...

आंतरराष्ट्रीय :युद्धादरम्यान इराणला मोठा धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेच्या प्रमुखांचा मृत्यू
Iran War News: आयआरजीसीच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी हे अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यात मारले गेले आहेत. आयआरजीसीने त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
US-Iran War Impact: इराण युद्धामुळे अमेरिकेत इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. वाहनधारकांना अतिरिक्त अब्जावधी डॉलर्स मोजावे लागत असून जागतिक तेल संकट गडद झाले आहे. ...

व्यापार :बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
EPFO 3.0 PF Withdrawal Rules : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या सदस्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ...

पुणे :"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन सुनील तटकरेंनी केले, ...

सोशल वायरल :कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
सोशल मीडियावर सध्या प्रिया पटेल हे नाव वेगाने ट्रेंड होत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या या कंटेंट क्रिएटरच्या एका वक्तव्याने इमिग्रेशनवर असा वाद सुरू केला आहे, जो आता ओळख, संस्कृती आणि 'आपुलकी' यांसारख्या मोठ्या प्रश्नांपर्यंत पोहोचला आहे ...

सखी :Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Lunch Box Recipe: दुधी, सोयाबीनला नाक मुरडणारेसुद्धा हा पराठा चवीने खातील, जेवणासाठी किंवा टिफीनसाठी उत्तम पर्याय सोया दाल पराठा. ...

राष्ट्रीय :ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
Naxal Attack News: एकीकडे केंद्र सरकारकडून देशातून नक्षलवाद संपल्याची घोषणा केली गेली असतानाच आज ओदिशा-झारखंड सीमेवर असलेल्या सारंडाच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात एक जवान गंभीर जखमी झाला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
What is Sayeret Matkal Israel special forces : अमेरिकन F-15 वैमानिकाला इराणमधून बाहेर काढण्यासाठी इस्रायलच्या सर्वात घातक 'सायरेत मतकल' फोर्सने मदत केली. वाचा या सीक्रेट युनिटबद्दल आणि थरारक रेस्क्यू मिशनबद्दल. ...

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
इराणला अपशब्द वापरल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प अडचणीत आले आहेत. अमेरिकेत त्यांना पदावरून हटवण्यासाठी '२५ व्या घटना दुरुस्ती'ची मागणी केली जात आहे. काय आहे हा नियम? ...
