शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

नेरुळमध्ये मारहाण करून वृद्धांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:34 PM

नेरुळ परिसरात वृद्धांना लुटण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : मारहाण करून वृद्धांना लुटल्याच्या दोन घटना नेरुळमध्ये घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये वृद्धांच्या हातातील मोबाइल चोरीला गेले आहेत. मात्र, सलग घडलेल्या घटनांमुळे वृद्धांना लुटणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.नेरुळ परिसरात वृद्धांना लुटण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री अरुण बलकवडे (५९) हे सेक्टर २१ येथील रस्त्याने चालले असता, मोटारसायकलवरून चाललेली एक व्यक्ती त्यांच्याकडे आली. या व्यक्तीने त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लक्ष विचलित करून त्यांचा मोबाइल हिसकावला. यावेळी बलकवडे यांनी प्रतिकार केला असता, चोरट्याने त्यांना मारहाण करून मोबाइल लुटून पळ काढला.याच घटनेच्या काही दिवस अगोदर सेक्टर १७मध्ये मथीवानन गोपालराजू (६०) यांनाही मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. त्यांनाही मोटारसायकलवर आलेल्या व्यक्तीने पत्ता विचारून बोलण्यात गुंतवून मोबाइल हिसकावून पळ काढला. दोन्ही घटनांप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सलग घडलेल्या दोन्ही घटनांमुळे परिसरात ज्येष्ठ नागरिकांना लुटणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई