शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरीच्या बातमीसाठी तरुणीचा मोबाईल घेतला, पण पॉर्न सर्च करून फसला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 17:52 IST

याप्रकरणी तक्रार प्राप्त नसून आमची टेक्निकल टीम शोध घेईल असे सांगितले. 

ठळक मुद्देकाही तासांनंतर हे ट्विटर अकाउंट डिलिट करण्यात आले आहे. त्या वयोवृद्धाने त्या तरुणीच्या हातून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. तरी देखील त्या वयोवृद्धाने त्यावर HD PORN असं लिहून सर्च करायचा प्रयत्न केला.

मुंबई - मुंबईतील एका तरुणीने तिला आलेला एक धक्कादायक अनुभव Garam Sankat या  ट्विटर अकाउंटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काही तासांनंतर हे ट्विटर अकाउंट डिलिट करण्यात आले आहे. या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे की नाही हे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांना विचारले असता त्यांनी याप्रकरणी तक्रार प्राप्त नसून आमची टेक्निकल टीम शोध घेईल असे सांगितले. 

काल डोंगरी येथे इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक आणि दुःखद घटनेनं मुंबईत खळबळ माजली होती. मात्र दुसरीकडे एका तरुणीसोबत थरारक गोष्ट घडली आहे.  इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, Garam Sankat या ट्विटर हँडलवरून एक धक्कादायक अनुभव या तरुणीने लोकांसमोर मांडला आहे. या पोस्टमध्ये तरूणीने असं नमूद केलं आहे की, मी हॉस्टेलला परत जात असताना एका वयोवृद्धाने मला थांबवलं. त्याने माझ्याकडे इंटरनेट असलेला मोबाईल आहे का विचारलं. डोंगरीतील इमारत पडल्याची बातमी मला दाखवशील का असं विचारलं. यावर मी त्याला एक बातमी दाखवली. त्यावर त्याने इंटरनेटवर सगळं मिळतं का असा प्रश्न विचारला. यावर मी त्याला हो म्हणाले. या संवादानंतर  त्या वयोवृद्धांच्या व्हॉईस कमांडद्वारे इसमे एचडी फोन देख सकते है क्या? असा प्रश्न विचारला. मोबाईलमध्ये व्हॉईस कमांड बंद असल्याचे त्याचा प्रश्न सर्च झाला नाही. यामुळे त्या वयोवृद्धाने त्या तरुणीच्या हातून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईल तरुणीच्या हातातच होता. तरी देखील त्या वयोवृद्धाने त्यावर HD PORN असं लिहून सर्च करायचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहिल्याने ती तरूणी घाबरली होती. दरम्यान, एका क्षणाचाही विलंब न लावता तिथून तातडीने निघून तो म्हातारा निघून गेली. हा म्हातारा ५५ ते ६० वयोगटातला असावा असा अंदाज तिने वर्तवला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTwitterट्विटरPoliceपोलिसMumbaiमुंबईMobileमोबाइल