शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

छतावरून उडी मारून वृद्धाची आत्महत्या, कोपरखैरणेतील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 21:35 IST

दारू न मिळाल्याच्या कारणाची शक्यता

ठळक मुद्देदारू न मिळाल्याच्या कारणावरून आत्महत्येची शक्यता वर्तवली जात आहे. कोपर खैरणे सेक्टर 2 येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास हि घटना घडली आहे.

 नवी मुंबई - वृद्ध व्यक्तीने तीन मजली घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. इंजिनीयरची आत्महत्येची घटना ताजी असतानाच कोपर खैरणे मध्येच ही घटना घडली आहे. मृत व्यक्तीला दारूचे व्यसन होते, त्यामुळे दारू न मिळाल्याच्या कारणावरून आत्महत्येची शक्यता वर्तवली जात आहे.कोपर खैरणे सेक्टर 2 येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास हि घटना घडली आहे. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घराच्या छतावरून काहीतरी पडण्याचा आवाज आला यामुळे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर येऊन पाहणी केली असता, सदर 50 वर्षीय व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे आढळून आले. परंतु त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

त्याठिकाणी ते पत्नी व मुलांसह रहायला होते. घरातील सर्वजण झोपले असता छतावर जाऊन त्यांनी उडी मारल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना दारूचे व्यसन होते असेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे लॉकडाऊन मुळे दारू न मिळाल्याच्या कारणामुळे देखील त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सदर घटनेची नोंद कोपर खैरणे पोलिसठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मंगळवारीच कोपर खैरणे सेक्टर 4 मध्ये राहणाऱ्या इंजिनिअर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सदर वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर त्यांच्या आत्महत्येमागे इतर काही कारण आहे का ? याचीही चौकशी पोलीस करत आहेत.

 

हृदयद्रावक! बेवारस पडला होता मृतदेह, चिमुकल्याचा फोटो पाहून डोळ्यात तरळतील अश्रू 

 

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

 

Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस

 

Coronavirus : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई