शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या प्रेमसंबंधाचा वाद; युवकावर चाकूने सपासप वार करत केला जीवघेणा हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 19:58 IST

Atttempt to Murder :ही घटना बुधवारी दुपारी ३.४५ वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदविला आहे.

ठळक मुद्देअनिकेत अशोक वगारे असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याला ओळखीतीलच अनिकेत फराके (२१), अजय निनावे (२१), इंदर उर्फ भगत सुगत (२१) तिघे रा. संकटमोचन उमरसरा यांनी बोलावून पळसवाडी कॅम्प येथे नेले

यवतमाळ : येथील पळसवाडी कॅम्पमध्ये जुन्या प्रेमसंबंधाच्या वादातून तिघांनी युवकावर चाकूने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी दुपारी ३.४५ वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदविला आहे.

अनिकेत अशोक वगारे असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याला ओळखीतीलच अनिकेत फराके (२१), अजय निनावे (२१), इंदर उर्फ भगत सुगत (२१) तिघे रा. संकटमोचन उमरसरा यांनी बोलावून पळसवाडी कॅम्प येथे नेले. मुलीच्या कारणावरून वाद घालत अनिकेतच्या डोक्यावर चाकूने वार केले. त्याच्या हातावरही वार करण्यात आले. कसाबसा प्रतिकार करीत अनिकेतने स्वत:ची सुटका केली. याप्रकरणी अनिकेतचा मावस भाऊ प्रवीण लक्ष्मण राणे रा. पवारपुरा याच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध भादंवि ३०७, ३२४, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसYavatmalयवतमाळ