शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

श्वास गुदमरल्याने झाला ‘त्या’ वृद्धेचा मृत्यू, लेकीने दिला मृतदेह स्वीकारण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 9:09 PM

डी. एन. नगर हत्याप्रकरण : शेट्टी यांचा मृतदेह रविवारी रात्री हातपाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत घरात सापडला होता.

ठळक मुद्देअहवालात शेट्टी यांचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाल्याची माहिती डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांनी दिली.या हत्येप्रकरणी अनेक संशयितांना चौकशीसाठी बोलावून त्यांचे जबाब नोंदवत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई - अंधेरीत गुलाबी नारायण शेट्टी (७५) या महिलेची अनोळखी व्यक्तीने हत्या केली. सुरुवातीला आईचा मृतदेह स्वीकारण्यास मुलीने नकार दिला होता, मात्र नंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेट्टी यांचे शवविच्छेदन सोमवारी रात्री उशिरा करण्यात आले. त्याच्या अहवालात शेट्टी यांचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाल्याची माहिती डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांनी दिली.

गुलाबी शेट्टी यांची हत्या झाल्याचे मुलीला कळविण्यात आले तेव्हा ती घटनास्थळी दाखल झाली. मात्र तिने आईचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर नातेवाईक आणि पोलिसांनी तिची समजूत काढली व तिच्याच उपस्थितीत रात्री उशिरा शेट्टी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.शेट्टी यांचा मृतदेह रविवारी रात्री हातपाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत घरात सापडला होता.

या हत्येप्रकरणी अनेक संशयितांना चौकशीसाठी बोलावून त्यांचे जबाब नोंदवत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. शेट्टी ज्या ठिकाणी राहात होत्या तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. घरातील सामान इतरत्र पसरलेले अथवा झटापट झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे त्यांची हत्या करणारी व्यक्ती त्यांच्या परिचयातील असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसMumbaiमुंबई