शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडील त्याचे जास्त लाड करायचे; संतापलेल्या आरोपीने लहान भावाला भोसकले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 16:59 IST

चौकशीदरम्यान अल्पवयीन आरोपीने आपला गुन्हा कबूल केला.

ओडिशा राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बलांगीर जिल्ह्यातील टिटलागड गावात एका अल्पवयीन मुलावर त्याच्याच धाकट्या भावाच्या हत्येचा आरोप आहे. मागील काही दिवसांपासून या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वीपासून धाकटा मुलगा अचानक घरातून बेपत्ता झाल्यानंतर आईने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. अखेर तपासाअंती भावानेच हत्या केल्याचे उघड झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय नारायण मागील काही दिवसांपासून बेपत्ता झाला होता. सर्वत्र शोधल्यानंतर शेवटी त्याच्या आईने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. आयजींच्या सूचनेवरुन तितलागड डीएसपी आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांची एक विशेष टीम तयार केली. टीमने बालंगीर, कालाहांडी, नुआपाडा आणि रायपूर जिल्ह्यात व्यापक शोध घेतला, परंतु मूल सापडले नाही.

मोठ्या भावाने केली हत्याकाही दिवसानंतर आईला मोठा मुलगा भुपेशवर संशय आला. तपासादरम्यान, पोलिसांनी मोठ्या मुलाला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा झाला. आरोपीने कबूल केले की, त्यानेच त्याच्या धाकट्या भावाची चाकू भोसकून हत्या केली आहे. आरोपी मुलाने पोलिसांना सांगितले की, हत्येनंतर त्याने प्रथम मृतदेह घराच्या मागे पुरला, परंतु नंतर तो बाहेर काढून सुमारे 300-400 मीटर अंतरावर दुसऱ्या ठिकाणी पुन्हा पुरला. या माहितीनंतर एसपी आरोपीसह घटनास्थळी पोहोचले आणि दंडाधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खोदकाम करून मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेतले.

हत्या का केली? आई-वडील नारायणचे जास्त लाड करायचे, म्हणून भुपेशला आपला धाकटा भाऊ आवडत नव्हता. कुटुंबात यापूर्वीही यावरुन वाद झाले होते. मोठ्या भावाला नेहमी वाटायचे की, लहान भावाच्या जन्मानंतर पालकांचे त्याच्यावरील प्रेम कमी झाले आहे. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात मोठ्या भावाने लहान भावाच्या पोटात ६ इंच लांब चाकू भोसकून त्याची हत्या केली. आरोपीने हत्येत वापरलेला चाकू आणि दफनविधीदरम्यान वापरलेली साडी पोलिसांनी जप्त केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOdishaओदिशाPoliceपोलिसDeathमृत्यू