शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

OBC Reservasion : रोहिणी व एकनाथ खडसेंची सोशल मीडियावर बदनामी; गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 21:47 IST

OBC Reservasion :सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या व्यक्तीविरुध्द शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देत्यावर ‘सपोर्ट युथ नगमा २१६’  या नावाच्या युजरधारकाने ॲड.रोहीणी व एकनाथराव खडसे यांच्याविषयी शिवीगाळ करुन आक्षेपार्ह टीका केली.

जळगाव : भाजपच्या ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टिका केली म्हणून जिल्हा बँकेच्या चेअरमन तथा राष्ट्रवादीच्या नेत्या ॲड.रोहिणी खडसे व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या व्यक्तीविरुध्द शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

भाजपच्या ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲड.रोहिणी खडसे यांनी व्टीटर या सोशल मीडिया वेबसाईटवर ‘भाजपला ओबीसीचा कळवळा कधीपासून आला?, ओबीसी नेत्याचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा आवळण्यात काय अर्थ’  अशी टीका केली होती.

त्यावर ‘सपोर्ट युथ नगमा २१६’  या नावाच्या युजरधारकाने ॲड.रोहीणी व एकनाथराव खडसे यांच्याविषयी शिवीगाळ करुन आक्षेपार्ह टीका केली. सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली. त्यामुळे खडसे परिवाराची बदनामी झाली म्हणून अशोक सिताराम लाडवंजारी (वय ४८,रा.मेहरुण, जळगाव) यांनी गुरुवारी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहे.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेRohini Khadseरोहिणी खडसेSocial Mediaसोशल मीडियाOBC Reservationओबीसी आरक्षणPoliceपोलिसBJPभाजपा