शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

होम लोन देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून नर्सवर केला बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 18:29 IST

थाटीपूर पोलीस ठाण्यात पीडित नर्सने हकीकत सांगितली. 

ठळक मुद्दे सहा तास पोलिसांनी पीडितेला पोलीस ठाण्यात बसवून ठेवून त्यानंतर गुन्हा दाखल केला. सात महिन्यांपूर्वी कुम्हरपुरा येथे राहणार दलाल उत्तम सिंह सोलंकी याच्याशी नर्सशी ओळख झाली.

ग्वालियर - लॉकडाऊनमध्ये अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. दरम्यान, होम लोन देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून दलालाने नर्सला मादक द्रव्य पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशमधील ग्वालियार येथे ही घटना घडली आहे. थाटीपूर पोलीस ठाण्यात पीडित नर्सने हकीकत सांगितली. 

सहा तास पोलिसांनी पीडितेला पोलीस ठाण्यात बसवून ठेवून त्यानंतर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित नर्स उत्तर प्रदेश येथील राहणारी आहे. ती ग्वालियरमधील सरकारी रुग्णालयात काम करते. तिला होम लोन  काढायचे होते. 

सात महिन्यांपूर्वी कुम्हरपुरा येथे राहणार दलाल उत्तम सिंह सोलंकी याच्याशी नर्सशी ओळख झाली.  नर्सला सेंट्रल काढून देण्याबाबत शाश्वती दिली. दरम्यान, तिच्याकडून दलालाने घेतला आणि  मॅनेजरशी भेट घालून दिली. गुरुवार सकाळी फोन करून दलालाने नर्सला सांगितले, माझ्या घरीबँक मॅनेजर  माझ्या घरी ये, तुझं कर्ज मंजूर करून घेऊया. 

Coronavirus : चिंताजनक! जीटी हॉस्पिटलमधून कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला

कसाबची ओळख पटवणारा कुटुंबाला झाला नकोसा, 'तो' रस्त्यावरच पडलेला आढळला

रात्री ८  नर्स दलाला उत्तम पोचली. काही वेळ वाट पहिली. मात्र, मॅनेजर आले नाही.  पुन्हा घरी जाण्यास निघालेल्या नर्सला दलालाने कोल्ड्रिंक पियुन जाण्यास सांगितले. कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर नर्स बेशुद्ध पडली. तिला सकाळी जाग आली तेव्हा तिला तिच्यावर बलात्कार झाल्याचे कळले.  

नर्सने आरोप केला की, गोला मंदिरस्थित सेंट्रल बँक शाखेच्या मॅनेजरला भेटली तेव्हा देखील त्याने शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते. ही गोष्ट तिने दलाल उत्तमला सांगितली तेव्हा त्याने तिची चेष्टा केली. तसेच महिला पोलीसाने देखील मला गुन्हा दाखल न करण्यास आणि राजीनामा देण्यासाठी धमकावले. 

टॅग्स :Rapeबलात्कारHomeघरbankबँकPoliceपोलिस