शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नुपूर शर्मा यांच्या समर्थकाला जीवे मारण्याची धमकी, ५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 21:00 IST

Nupur Sharma : याप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस तपासात आहेत.

सिहोर : नुपूर शर्मा प्रकरण देशात शांत होण्याचे नाव घेत नाही आहे. राजकारणाव्यतिरिक्त धमक्यांचे सत्र सुरूच आहे. असेच एक प्रकरण मध्य प्रदेशातील सिहोर येथून समोर आले असून नूपुर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस तपासात आहेत.'आय सपोर्ट नूपुर शर्मा' या पोस्टवरून आरोपी संतापलेसीहोरच्या गणेश मंदिरातील रहिवासी रोहित साळवी यांनी सांगितले की, 11 जून रोजी त्याने आय सपोर्ट नुपूर शर्मा सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. यानंतर काही लोक त्याला मारहाण करण्यासाठी त्याच्या घरी आले. त्या लोकांनी शेजाऱ्याला रोहित समजून शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात केली. रोहित घरी आल्यावर त्याच्या शेजाऱ्याने सांगितले की, काही लोक त्याला मारण्यासाठी आले आहेत.पुन्हा धमक्या मिळाल्याची तक्रारत्यानंतर पुन्हा तेच लोक रोहितला धमकावू लागले. याची तक्रार रोहितने कोतवाली पोलीस ठाण्यात केली. पोलीस ठाणे कोतवाली यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींची ओळख पटवली. यानंतर शहरातील रहिवासी असलेल्या साहिलसह अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करू शकतात.पोलिस दखल घेण्याच्या मनस्थितीत नाहीतया प्रकरणी पोलीस कोणतीही कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाहीत. कारण याआधी महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि राजस्थानमधील उदयपूरमध्ये तालिबानी हत्या झाल्या आहेत, ज्याचा देशातच नव्हे तर परदेशातही चर्चेचा विषय ठरला आहे. आता या प्रकरणी कोणती कारवाई होते ते पाहावे लागेल.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया