शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 22:50 IST

एका विवाहित महिलेने तिचा पती घरात नसताना प्रियकराला घरी बोलावले. मात्र, ही भेट प्रियकरासाठी खूपच महागात पडली.

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका विवाहित महिलेने तिचा पती घरात नसताना प्रियकराला घरी बोलावले. मात्र, ही भेट प्रियकरासाठी खूपच महागात पडली, कारण याची माहिती महिलेच्या कुटुंबीयांना मिळाली आणि त्यानंतर जे घडले ते पाहून संपूर्ण गाव थक्क झाले.

नवरा नसताना प्रियकर आला घरी

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा पती काही कामासाठी घराबाहेर गेला होता. या संधीचा फायदा घेत महिलेने आपल्या प्रियकराला घरी बोलावले. महिलेला दोन लहान मुले आहेत, जी घटनेच्या वेळी शेजारी खेळत होती. पती बाहेर गेल्याची संधी साधत महिलेने प्रियकराला घरी बोलावले खरे, परंतु त्यांच्या या भेटीची खबर कुटुंबीयांनाही लागली होती.

कुटुंबीयांनी प्रियकराला केली बेदम मारहाण

याची माहिती मिळताच महिलेच्या कुटुंबीयांनी तात्काळ घरी धाव घेतली. तिथे त्यांना प्रियकर दिसताच त्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. गावकरी आणि महिलेच्या कुटुंबीयांनी त्या तरुणाला खूप मारले आणि नंतर त्याला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले. मारहाणीमुळे तरुणाची ओरड ऐकून गावात गोंधळ वाढला. गावातील एका व्यक्तीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी वाचवले प्राण, रुग्णालयात दाखल

माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तरुणाला त्या खोलीतून बाहेर काढले. मारहाणीमुळे त्याची प्रकृती खूपच चिंताजनक होती, त्यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना बोलावून त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर महिलेच्या पतीने स्पष्टपणे सांगितले की, तो आता आपल्या पत्नीला घरात ठेवणार नाही.

एक वर्षापासून सुरू होते प्रेमप्रकरण

गावकरी सांगतात की, या महिलेचे आणि तरुणाचे प्रेमप्रकरण हे काही नवीन नाही. एक वर्षापूर्वीही त्यांच्या नात्यावरून वाद झाला होता. त्यावेळी गावकरी आणि कुटुंबातील सदस्यांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटवण्यात आले होते. यानंतर सर्व काही शांत होईल असे वाटले होते, परंतु महिलेने आपल्या प्रियकराशी संपर्क कायम ठेवला. आता या घटनेनंतरही महिला आपल्या प्रियकरासोबत जाण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे, तर दोन्ही बाजूंनी प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार