शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

ना कॉल, ना ओटीपी, तरी बॅंकेतून पैसे गायब; फ्री गेम, अनोळखी ॲपला  परमीशन टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 11:37 AM

Cyber Crime : ऑनलाइन फसवणुकीच्या पद्धतीमध्ये गुन्हेगार आता बदल करीत असल्याचे चित्र आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगार अनेकांची फसवणुक करीत असल्याचे समाेर आले आहे.  . उल्लेखनीय म्हणजे ना कोल, ना ओटीपी तरी बँकेतून पैसे गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. यात अनोळखी अँप डाऊनलोड करताना "ऑटो रीड ओटीपी'   परवानगी घेतली जात आहे. यामधूनच हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी आम्ही अमुक-तमुक बँकेतून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहोत, अशी कारणे सांगून ग्राहकांना प्रथम कॉल व त्यानंतर ओटीपी विचारून त्यांची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केली जायची. विश्वास पात्र गोष्ट बोळून ग्राहकांची अन्नी फसवणूक आता कालबाह्य झाल्याने डिजिटल युजात सॉफ्टवेअर अँपच्या माध्यमातून बँकेतून सरळ रक्कम कपात करण्याचे प्रकार घडत आहेत.  ऑनलाइन फसवणुकीच्या पद्धतीमध्ये गुन्हेगार आता बदल करीत असल्याचे चित्र आहे. 

 

अनोळखी ॲप नकोच ! n डिजिटल युगात सोशल मीडियावर अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाजारात अनेक ऑप्लिकेशन्स आले आहेत. हेच अप्लिकेशन डाऊनलोड करण्याच्या नादात अनेक ग्राहक 'सर्व टर्मस आणि सर्व कंडिशन्स अप्लाय' करतात. त्यामध्येच 'ऑटो ओटीपी रीड' याला सुद्धा परवागनी देऊत टाकतात.n अनोळरवी अँप डाऊनलोड केल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. परिणामी आता स्वत: जागरुक होऊन नागरिकांनीच अनोळखी  अँप नको रे बाबा, अशी बाब  म्हणण्यास सुरूवात केली आहे.  

 ॲनी डेस्क , स्क्रीनशेअर सारख्या ॲपमधून सर्वसामान्यांची फसवणुक हाेउ शकते. अनाेळखी ॲपला परवानगी देउ नये. तसेच नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.फसवणुक झाल्यास तातडीने पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. अनेकदा माेबाईल हरवल्यास त्याची तक्रार करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांनी माेबाइल हरवल्यास त्याची पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी.         - विलासकुमार सानप सहा. पाेलीस निरीक्षक, सायबर सेल 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcyber crimeसायबर क्राइम