शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

नायजेरियनच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 03:19 IST

नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात १५ ऑक्टोबरला मध्यरात्री जोसेफ या नायजेरियनचा संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी तुळींज पोलिसांनी अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती.

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात १५ ऑक्टोबरला मध्यरात्री जोसेफ या नायजेरियनचा संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी तुळींज पोलिसांनी अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती. पण त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा पोलीस शोध घेत होते.महापालिकेच्या रूग्णालयात शवविच्छेदन करताना डॉक्टरांना न कळल्याने त्याचा व्हीसेरा काढून जे. जे. रूग्णालयात पाठवला. वैद्यकीय अधिकारी यांनी जोसेफ याला मारहाण झाल्यामुळेच मृत्यू झाला असल्याचे सांगितल्यानंतर तुळींज पोलिसांनी गुरु वारी हत्येचा गुन्हा दाखल केला.

जोसेफ कुठे राहतो, त्याचे कुणी साथीदार आहेत का ? याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळावरून आजूबाजूच्या परिसरातील अनेक नायजेरियन घरांना कुलूप लावल्याचे पोलिसांना आढळले. ही हत्या कुणी व का केली याचा गुंता सोडवण्याचेही आव्हान समोर उभे टाकले आहे.

नेमकी काय होती घटना?

नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगरमध्ये राहणारा जोसेफ या तरूणावर काही अनोळखींनी हल्ला केला. त्याला उपचारासाठी पालिका रूग्णालयात नेल्यावर त्याचा मृत्यू झाल्याने व त्याचा मृतदेह पाहिल्यानंतर संतापलेल्या ६ ते ७ नायजेरियन लोकांनी त्याच रात्री अडीचच्या सुमारास नगीनदास पाडा, प्रगतीनगर, ९० फुटी रोड या परिसरातील ५० ते ६० वाहनांचे नुकसान केले होते. २ ते ३ जणांना मारहाण केली होती. तुळींज पोलिसांनी मारहाणीचा आणि अपघाती मृत्यू असे दोन गुन्हे १६ आॅक्टोबरला दाखल केले होते.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू