शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! नववधू पळली चुलत भावासोबत, ५ दिवसांपूर्वी झाले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 18:30 IST

Crime News : मुलीच्या वडिलांकडून तिला आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पाटणा - शेखपुरा येथे नवविवाहित महिला प्रियकरासोबत पळून गेली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे अवघ्या ५ दिवसांपूर्वीच तिचे लग्न झाले होते. तीही इतर कोणासह नाही तर तिच्या चुलत भावसोबत पळून गेली. मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मुलीच्या वडिलांकडून तिला आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हे प्रकरण  बरबीघा  पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सामस गावातील आहे. 5 फेब्रुवारी रोजी पाटणातील रामकृष्ण नगर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या मुलीचे लग्न शेखपुरा येथील  बरबीघा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या मुलाशी झाले होते. अरेंज मॅरेज होते. लग्नानंतर मुलगी माहेरी गेल्यानंतर पार्ट सासरी आली. 4 दिवस ती तिच्या सासरच्या घरी चांगली राहिली. ती तिच्या प्रियकरासोबत काय करणार आहे हेही कोणाला माहीत नव्हते.

प्रेयसीकडून प्रियकराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, व्हॅलंटाईन वीकमध्ये घडली संतापजनक घटना

वॉर्डबॉयनं नर्सच्या डोक्यात झाडली गोळी अन् मारलं ठार, रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेहकुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ती गुरुवार, १० फेब्रुवारी रोजी सासरच्या घरातून बेपत्ता झाली होती. पती आणि सासऱ्यांनी चौकशी केली असता खोलीत सोन्या-चांदीचे दागिने नसल्याचे आढळून आले. यानंतर त्याने मुलीच्या वडिलांना फोन करून आपली मुलगी दागिने घेऊन पळून गेल्याचे सांगितले. तात्काळ मुलीच्या घरच्यांनी सासर गाठले. चौकशीअंती मुलीला तिच्या चुलत भावाने लग्नाच्या उद्देशाने पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी  बरबीघा  पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयशंकर मिश्रा यांनी सांगितले की, अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmarriageलग्नWomenमहिला