शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 13:37 IST

महिलेचे अश्लील फोटो काढून करायचा ब्लॅकमेल 

ठळक मुद्दे10 एप्रिलपर्यंत पोलीस  कोठडी सुनावली आहे.यादवने पीडित महिलेचे अश्लील फोटो काढले होते.रामआशिष यादव हा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक असून परिसरात त्याच्या दहशतीची देखील चर्चा आहे.

नवी मुंबई - दिघा येथील राष्टवादीचा माजी नगरसेवक रामआशिष यादव याला रबाळे एमआयडीसी पोलिसांनीअटक केली आहे. न्यायालयाने त्याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस  कोठडी सुनावली आहे.

दिघा परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेने रामआशिष यादव विरोधात बलात्काराची तक्रार केली होती. त्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यादवने पीडित महिलेचे अश्लील फोटो काढले होते. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा बलात्कार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. मागील काही महिन्यांपासून यादव या महिलेचे लैंगिक शोषण करत होता. त्यामुळे या महिलेने रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार करताच त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याआधारे शनिवारी रात्री यादवला अटक केली असून न्यायालयाने 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितले. रामआशिष यादव हा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक असून परिसरात त्याच्या दहशतीची देखील चर्चा आहे.

 

टॅग्स :Rapeबलात्कारArrestअटकNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिस