शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

By पूनम अपराज | Updated: September 26, 2020 18:56 IST

एक दिवस अगोदर क्षितीज प्रसाद यांना एनसीबी कार्यालयात बोलावून तासन्तास चौकशी केली होती. असा आरोप आहे की क्षितिज एका ड्रग डीलरकडून ड्रग्ज घेत असे.

ठळक मुद्देक्षितिजच्या घरी प्रत्येक फंक्शन किंवा पार्टी हे अंकुश हा ड्रग पेडलर सामील होत असे, मग ते मुंबई असो वा दिल्ली. विशेष म्हणजे क्षितीज प्रसाद करण जोहरच्या अगदी जवळचे मानले जातो. 

बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणात चौकशी आणि अटकेच्या कारवाया सातत्याने सुरू आहेत. शनिवारी मुंबईच्या एनसीबी टीमने बॉलिवूडशी संबंधित असलेल्या क्षितीज प्रसाद याला अटक केली. क्षितिज हा धर्म प्रॉडक्शनमध्ये कार्यकारी निर्माता म्हणून काम करत होता. एनसीबीने काही दिवसांपूर्वी त्याच्याकडे सतत चौकशी केली होती आणि क्षितिजला नुकतेच अटक करण्यात आली आहे. एक दिवस अगोदर क्षितीज प्रसाद यांना एनसीबी कार्यालयात बोलावून तासन्तास चौकशी केली होती. असा आरोप आहे की क्षितिज एका ड्रग डीलरकडून ड्रग्ज घेत असे.

ड्रग पेडलर्ससह फोटो समोर आलेमिळालेल्या माहितीनुसार काही छायाचित्रे उघडकीस आली असून त्यामध्ये धर्म प्रोडक्शनचे माजी कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसाद एका ड्रग पेडलरसोबत उभे असल्याचे दिसले. ड्रग्जच्या संबंधात हे छायाचित्र क्षितीज प्रसादविरुद्ध सर्वात मोठे पुरावे मानले जात आहे. अंकुश अरेना असे या ड्रग पेडलरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने चौकशी व पुरावे मिळाल्यानंतरच क्षितीजला अटक केली आहे. त्याला नुकतीच एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. क्षितिजच्या घरी प्रत्येक फंक्शन किंवा पार्टी हे अंकुश हा ड्रग पेडलर सामील होत असे, मग ते मुंबई असो वा दिल्ली. विशेष म्हणजे क्षितीज प्रसाद करण जोहरच्या अगदी जवळचे मानले जातो. करण जोहर याने दिला नकार दरम्यान, करण जोहरने क्षितिजबद्दल माहिती देण्यास नकार दिला आहे. क्षितिज एका प्रोजेक्टसाठी त्यांच्या कंपनीशी संबंधित होता, पण तो जवळचा नाही, असे त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. तसेच करणने सोशल मीडियावर पोस्ट केले की 2019 मध्ये झालेल्या पार्टीबद्दल त्याने आधीच चर्चा केली आहे. त्याने कोणतीही ड्रग्ज घेतली नाही किंवा ड्रग पार्टीही केली नाही. काही महिन्यांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेली एक कथित ड्रग्ज पार्टी एनसीबी रडारवर आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे

 

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

 

एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

 

बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!

 

धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या 

 

विदेशी फेसबुक फ्रेंडने फसविले, गिफ्ट पाठविण्याची केली बतावणी 

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतArrestअटकKaran Joharकरण जोहर