शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बोंंबला! वरात मंडपात आल्यावर पोलिसांना फोन करत नवरी म्हणाली, मुलगा पसंत नाही आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 17:53 IST

तरूणीने वेळेवर केलेल्या कारनाम्यामुळे तिचे घरातील लोक भडकले. ज्यामुळे चांगलाच वादही झाला.

नागपूरमध्ये एका परिवाराने मुलीचं जबरदस्ती एका तरूणासोबत लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला तर तरूणीने थेट पोलिसांना फोन करत बोलवून घेतल्याची घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यात एका तरूणीने लग्नाच्या अखेरच्या क्षणाला पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की, ज्याच्यासोबत तिचं लग्न होत आहे तो तिला पसंत नाही. पोलिसांनी हे लग्न थांबवलं.

एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे लग्न मंगळवारी दुपारी १२ वाजता रामटेकजवळ एका रिसॉर्टमध्ये होणार होतं. मुहूर्ताच्या काही क्षणांआधी तरूणीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि म्हणाली की, तिला हे लग्न करायचं नाहीये. कारण तिचं दुसऱ्या तरूणावर प्रेम आहे. ज्याच्यासोबत लग्न जुळलं तो मुलगा तिला पसंत नाही. (हे पण वाचा : तरूणाने 'हीर-रांझा'लाही टाकले मागे, पत्नी दूर गेल्याच्या दु:खात केली आत्महत्या)

तरूणीने वेळेवर केलेल्या कारनाम्यामुळे तिचे घरातील लोक भडकले. ज्यामुळे चांगलाच वादही झाला. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही परिवाराच्या सदस्यांना रामटेक पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. त्यानंतर नवरदेवाचे भडकलेले नातेवाईक शांत झाले आणि लग्न रद्द करण्यात आलं. एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तरूणीने एक आठवड्यापूर्वीच आईला सांगितलं होतं की, तिला त्या मुलासोबत लग्न करायचं नाहीये. मात्र, घरातील लोक जबरदस्तीने तिचं लग्न लावून देत होते. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न